मूळ हिंदी गीतकारः साहिर, संगीतः रवी, गायिका: मन्ना डे
चित्रपटः वक्त, सालः १९६५, भूमिका: साधना, राज कुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१३०७०५
|
प्र स्ता व
|
कल जहाँ बटती थी
खुशिया आज है मातम वहाँ वक्त लाया था
बहारे वक्त लाया है
खिजा
|
काल जिथं आनंद वितरे आज तिथं शोकच महा काळानेच आणली बहार काळानेच आणला अकाल
|
|
॥ धृ ॥
|
वक्त की गर्दिश
से है चाँद तारों का
निजाम वक्त की ठोकर
में है क्या हुकुमत
क्या समाज
|
काळाच्या संकटात आहे चंद्रसूर्यांचा प्रकाश काळाच्या पायाशी आहे राजसत्ता वा समाज
|
|
॥ १ ॥
|
वक़्त से दिन और रात वक़्त से कल और आज वक़्त की हर शय ग़ुलाम वक़्त का हर शय पे
राज
|
काळामुळेच हो दिनरात काळामुळेच काल अन् आज काळाचा हर क्षण गुलाम क्षणोक्षणी काळाचे राज
|
|
॥ २ ॥
|
वक़्त की पाबन्द हैं आते जाते रौनके वक़्त है फूलों की
सेज वक़्त है काँटों का
ताज
|
काळाला बांधील आहे येती जाती आतिषे काळ पुष्पशय्या कधी काळ मुकुट काटेरीही
|
|
॥ ३ ॥
|
आदमी को चाहिये वक़्त से डर कर रहे कौन जाने किस घड़ी वक़्त का बदले मिजाज़
|
माणसाने पाहिजे घाबरून काळास राहणे कोण जाणे कुठल्या क्षणी मर्जी काळाची फिरेल
|