पारितोषिकपत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पारितोषिकपत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१६-१२-३१

पारितोषिकपत्र



पारितोषिक वितरण समारंभ
प्र.ल.गावडे सभागृह, भावे प्रशाला, पेरुगेट पुणे येथे १२-१२-२०१६ रोजी संपन्न झाला.


समारंभास उपस्थित सुहृद!




संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्र.ल.गावडे ह्यांचे हस्ते पारितोषिकाचे प्रमाणपत्र स्वीकारतांना मी.
पाठीमागे दिसत आहेत डॉ. अ.नी. नवरे, संस्थेचे कार्यवाह.