गीतानुवाद-१३६: मोहोब्बत की झुठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-१३६: मोहोब्बत की झुठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२०-०१-०३

गीतानुवाद-१३६: मोहोब्बत की झुठी


मूळ हिंदी गीतः शकिल बदायुनी, संगीतः नौशाद, गायकः लता
चित्रपटः मुगल-ए-आझम, सालः १९६०, भूमिकाः मधुबाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०६२४

धृ
मोहोब्बत की झुठी कहानी पे रोये
बडी चोट खायी जवानी पे रोये
प्रीतीच्या खोट्या कहाणीवर रडले
घाव झेलले खूप यौवनावर रडले

न सोचा न समझा न देखा न भाला
तेरी आरजू ने हमे मार डाला
तेरे प्यार की मेहेरबानी पे रोये
न समजून केले विचाराने केले
तुझ्या ओढीने मला उध्वस्त केले
तुझ्या प्रीतीच्या आश्रयावरती रडले

खबर क्या थी होटों को सिना पडेगा
मोहोब्बत छुपाकर भी जीना पडेगा
जिये तो मगर जिंदगानी पे रोये
कुठे माहिती चुप राहावेच लागेल
प्रीत लपवुनी ही जगावेच लागेल
जगले खरी पण जगण्यावर रडले