गीतानुवाद-०१६: मुस्कुरा लाडले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०१६: मुस्कुरा लाडले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१३-०६-०८

गीतानुवाद-०१६: मुस्कुरा लाडले मुस्कुरा

मूळ हिंदी गीत: शैलेंद्र, संगीत: शंकर जयकिसन, गायक: मन्ना डे
चित्रपट: जिंदगी, सालः १९६४, भूमिकाः राजेंद्रकुमार, राजकुमार, वैजयंतीमाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०८२३



मुस्कुरा लाडले मुस्कुरा

लाडक्या, हास रे लाडक्या



॥
धृ
॥
मुस्कुरा लाडले मुस्कुरा
कोई भी फूल इतना नहीं खुबसूरत
है जितना ये मुखडा तेरा
लाडक्या, हास रे लाडक्या
कुठलेही फूल इतके न सुंदर असे
जितका आहे चेहरा तुझा

॥
१
॥
तेरी ये मुस्कान कोई न छीने कभी
और फूल की सेज सोए जवानी तेरी
मालिक से है ये दुआ
हे हास्य तुझे, न कोणी, कधीही हरो
आणि पुष्पशय्येत, विहरो, ते यौवन तुझे
देवास, ही प्रार्थना

॥
२
॥
तुझको जो देखा, वो दिन याद आने लगे आँखों के बुझते दिये, झिलमिलाने लगे
मैं तेरे जैसा ही था
तुला पाहिले आणि ते दिस स्मरू लागले डोळ्यांच्या विझत्याशा ज्योती पुन्हा जागल्या
मी होतो तुजसारखाच

॥
३
॥
बच के तु चल, लाडले, है बुरा ये जहाँ
बनता बिगडता है, अपनाही साया यहाँ
हर कोई हैं बेवफा
तू लाडक्या चल जपून, जग हे वाईट आहे
घडते बिघडते, आपलीच छाया इथे
निष्ठा न कुणी राखते