मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः रफी,
लता, मुकेश
चित्रपटः श्री ४२०, सालः १९५५, भूमिकाः राज कपूर, नर्गीस,
नादिरा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२१६
|
धृ
|
रमैया वस्तावैया रमैया
वस्तावैया मैंने दिल तुझको दिया
|
रमैय्या येशील कधी रमैय्या येशील कधी मी हृदय तुलाच दिले
|
|
१
|
नैनो में थी प्यार की रोशनी तेरी आँखों में ये
दुनियादारी न थी तू और था तेरा दिल और था तेरे मन में ये मीठी कटारी
न थी मैं जो दुख पाऊँ तो क्या आज पछताऊं तो क्या मैंने दिल तुझको दिया
|
डोळ्यात होते प्रीतीचे चांदणे तुझ्या डोळ्यात व्यवहारी भाव नव्हते और होतास तू और मन ते तुझे त्या मनात गोड ही सुरी नव्हती मला दुःख झाले तरी काय वाईट वाटले तरी काय मी हृदय तुलाच दिले
|
|
२
|
उस देश में तेरे परदेस में सोने चांदी के बदले में
बिकते है दिल इस गाँव में दर्द की छाव
में प्यार के नाम पर ही तड़पते
है दिल चाँद तारो के तले रात ये गाती
चले मैंने दिल तुझको दिया
|
त्या देशात रे तुझ्या परदेशी रे सोन्याचांदीचे मोलात विकती मने आपल्या गावात या दुःख सावलीत या प्रेमाच्या नावानेच ढळती हृदये चांदतार्यांच्या तळी गात ही रात चले मी हृदय तुलाच दिले
|
|
३
|
याद आती रही दिल दुखाती रही अपने मन को मनना न आया हमें तू न आए तो क्या भूल जाए तो
क्या प्यार करके भूलना न आया
हमें वही से दूर सही तू भी ये कह
दे कभी मैंने दिल तुझको दिया
|
सय येत राहिली दुःख देत राहिली मनाला समजावणे न आले मला तू न येशी तर काय जर विसरशील तर काय प्रेम करून विसरणे मुळि मज ना आले तिथून दुरून सही तू ही म्हण हे कधी मी हृदय तुलाच दिले
|
|
४
|
रास्ता वही और मुसाफ़िर वही एक तारा न जाने कहाँ छुप
गया दुनिया वही दुनियावाले वही कोई क्या जाने किस का जहां
लुट गया मेरी आँखों में रहे कौन जो मुझसे
कहे मैंने दिल तुझको दिया
|
रस्ताही तोच प्रवासीही पण तोच एक तारा न जाणे कुठे हरपला जग तेच ते जगवालेही तेच कोण जाणे कुणाचे लुटले सारे माझ्या डोळ्यात वसे जो जो मजसी वदे मी हृदय तुलाच दिले
|