गीतानुवाद-१६८: कहीं दीप जले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-१६८: कहीं दीप जले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२०-०९-१६

गीतानुवाद-१६८: कहीं दीप जले कहीं दिल

मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः हेमंत, गायीक: लता
चित्रपटः बीस साल बाद, सालः १९६२, भूमिका विश्वजीत, वहिदा रहेमान 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११०६

धृ

कहीं दीप जले कहीं दिल
ज़रा देख ले कर परवाने
तेरी कौन सी है मंज़िल
कहीं दीप जले कहीं दिल

कुठे दीप जळे कुठे प्रीत
येऊन जरा बघ तू पतंगा
तुझे कोणते आहे इप्सित
कुठे दीप जळे कुठे प्रीत

मेरा गीत तेरे दिल की पुकार है
जहाँ मैं हूँ वहीं तेरा प्यार है
मेरा दिल है तेरी महफ़िल

माझे गीत तुझ्या प्रीतीची आस आहे
जिथे मी आहे तिथेच तुझी प्रीत आहे
माझे मन आहे मैफिल तुझीच

ना मैं सपना हूँ ना कोई राज़ हूँ
एक दर्द भरी आवाज़ हूँ
पिया देर कर, मिल

ना मी स्वप्न ना कुठले मी गूढ आहे
मी तर आर्त असा एक सूर आहे
प्रिया भेट, कर तू उशीर

दुश्मन हैं हज़ारों यहाँ जान के
ज़रा मिलना नज़र पहचान के
कई रूप में हैं क़ातिल

शत्रू इथे जीवाचे हजारो
ओळखूनच नजर तू भेट
किती रूपांत काळ वसे

 

https://www.youtube.com/watch?v=9jsauku6ILQ