गीत:
कैफी आझमी, संगीत:
खैय्याम, गायक:
रफी, लता
चित्रपट: शोला और शबनम, साल: १९६१, भूमिका:
धर्मेंद्र
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००५०१२०
जीत ही लेंगे बाजी
|
जिंकू च ग ही बाजी
|
|
॥
धृ
॥
|
जीत ही लेंगे बाजी हम तुम
खेल अधुरा छुटे ना
प्यार का बंधन, जनम का बंधन
जनम का बंधन टूटे ना
|
जिंकू च ग ही बाजी मी तू
खेळ अपुरा सुटो ना
प्रेमाचे बंधन, जन्माचे बंधन
जन्माचे बंधन तुटो ना
|
॥
१
॥
|
रफी:
मिलता है जहा धरती से गगन
आओ वहीं हम जाए
तू मेरे लिये, मैं तेरे लिये
इस दुनिया को ठुकराए
दूर बसा ले दिल की जन्नत
जिसको जमाना लुटे ना
|
रफी:
धरतीला जिथे भेटते हे गगन
जाऊ तिथे ये ग आपण
तू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी
ह्या संसारा सोडू आपण
दूर मनीचा वसवू स्वर्ग
ज्याला जग हे लुटो ना
|
॥
२
॥
|
लता:
मिलने की खुशी,
ना मिलने का गम
खत्म ये झगडे हो जाए
तू तू ना रहे मैं मैं ना रहूँ
इक दूजे में खो जाए
मैं भी ना छोडूँ पल भर दामन
तू भी पल भर रुठे ना
|
लता:
भेटण्याची खुशी,
विरहाचाही सल
बंद हे सारे होत जावोत
राहू तू तू नको, मी न मी राहते
अद्वैती ये राहू आपण
मीही न सोडू पळ ही साथ
तू ही रुसशी क्षणभर ना
|
https://www.youtube.com/watch?v=06hu0QJ_UO8