गीतानुवाद-०४०: तेरी दुनिया में दिल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०४०: तेरी दुनिया में दिल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-०५-२६

गीतानुवाद-०४०: तेरी दुनिया में दिल

मूळ हिंदी गीतकार: केदार शर्मा, संगीत: रोशन, गायक: मुकेश
चित्रपट: बावरे नैन, १९५०, भूमिका: राज कपूर, गीता बाली

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१२१८

॥
धृ
॥
तेरी दुनिया में दिल लगता नहीं
वापस बुला ले
मैं सजदे में गिरा हूँ
मुझको ऐ मालिक उठा ले
तुझ्या दुनियेत मन नाही रमत,
वापस बोलाव रे
मी चरणी तव पातलो,
मला ए देवा उचल

॥
१
॥
बहार आई थी किस्मत ने
मगर ये गुल खिलाया
जलाया आशियाँ सैय्याद ने
पर नोच डाले

सुगी आली, नशीबाने
परंतु, पीक हे आले
निवारा जाळला व्याधाने,
कापून पंख टाकले
॥
२
॥
भँवर का सर न चकराए
न दिल लहरों का डूबे
ये कश्ती आप कर दी मैने
तूफ़ां के हवाले
गरगरे शिर न भोवर्‍याचे,
लहरींचे अंतरही न बुडे
ही होडी माझी मीच केली,
हवाले वादळाच्या ह्या