गीतानुवाद-०७७: मैं जिंदगी का साथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०७७: मैं जिंदगी का साथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१६-०५-११

गीतानुवाद-०७७: मैं जिंदगी का साथ

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः जयदेव, गायक: रफी

चित्रपटः हम दोनो, सालः १९६१, भूमिकाः देवानंद, नंदा


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०७१२

॥
धृ
॥
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुँए में उडाता चला गया
सोबत मी जीवनाची, पुढे करीत चाललो
हर काळजीस धुरात, मी मिळवित चाललो
॥
१
॥
बरबादियों का सोग मनाना फिजुल था
बरबादियों का जश्न मनाता चला गया
मी शोक विनाशाचा, करणे होते व्यर्थची
जल्लोष विनाशाचा, करीत व्यक्त चाललो
॥
२
॥
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया
जे लाभले त्यालाच, मी नशीब मानले
ना लाभले, स्मृतीतुनी मी, त्यास मिटविले
॥
३
॥
गम और खुशी में फर्क न महसूस हो जहाँ
मैं दिल को उसी मकाम पे लाता चला गया
सुखदुःखभेद ना मुळीच जाणवे जिथे
मी तिथे, मनास सतत, नेत चाललो