मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतकार: रोशन, गायक: लता मंगेशकर
चित्रपट: बहू बेगम, सालः १९६७, भूमिकाः मीनाकुमारी
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१२१९
धृ |
दुनियाँ करे सवाल, तो हम क्या जबाब दे |
विचारेल जग मला, तर मी काय उत्तरू |
१ |
पूछे कोई के दिल को कहाँ छोड़ आये हो |
विचारेल कोणी चित्त कुठे सोडलेस तू |
२ |
पूछे कोई दर्द-ए-वफ़ा कौन दे गया |
विचारेल प्रीतीदुःख कुणी तुज दिले असे |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.