गीतानुवाद-१०५: दीवाना मस्ताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-१०५: दीवाना मस्ताना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१८-०४-०४

गीतानुवाद-१०५: दीवाना मस्ताना

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः एस.डी.बर्मन, गायकः आशा भोंसले, मोहम्मद रफी
चित्रपटः बंबई का बाबू, सालः १९६०, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०४०४


॥
धृ
॥
प म ग, म रे ग, प म ग म
सां नी ध प म ग रे सा नी नी नी
दीवाना मस्ताना, हुआ दिल
जाने कहाँ हो के बहार आई
प म ग, म रे ग, प म ग म
सां नी ध प म ग रे सा नी नी नी
वेडेची खुळे झाले माझे मन
जाणे कुठूनशी बहार आली

॥
१
॥
तन को छुए, छुए घट काली
छेड़े लहर, लहर मतवाली
बात कोई अनजाना
दीवाना मस्ताना
शरीरा माझ्या स्पर्शे रात काळी
पसरे लहर, लहर भवताली
झाले अजाण खरे ते
वेडेची खुळे झाले

॥
२
॥
कुछ अनकही, कहे, मेरी चितवन
बोले जिया, लिखे मेरी धड़कन
एक नया अफ़साना
दीवाना मस्ताना
बोल अबोलीचे, वदे माझी दृष्टी
बोले मन हे, लिहे माझे स्पंदन
एक नवीन कहाणी
वेडेची खुळे झाले

॥
३
॥
सावन लगा, मचल गए बादल
देखो जिसे हुआ वही पागल
कौन हुआ दीवाना
दीवाना मस्ताना
सर लागली, उसळले वारिद
पाहा जे जे, खुळे तेच झाले
कोण बरं वेडावले
वेडेची खुळे झाले