मूळ
हिंदी गीतः बहादुरशहा
जफर, संगीतः एस.एन. त्रिपाठी, गायकः महम्मद रफी
चित्रपटः
लाल किला, सालः १९६०, भूमिकाः जयराज, निरुपमा
मराठी
अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०९१८
|
धृ |
न किसी की आँख
का नूर हूं |
न
कुणाच्या नेत्रिची दीप्ति मी न
कुणाच्या मनचा सुधीर मी जो
कुणाच्या कामी न येतसे मुठभरशा
धुळीचा धुराळ मी |
|
१ |
न तो मै किसी का
हबीब हूं |
न मी
कुणाचाही मित्र आहे |
|
२ |
मेरा रंग रूप बिगड
गया |
माझा
रूपरंग उजाडला माझा
मित्र संग न राहिला जे
फूल अकाली कोमेजले त्याच्या
मी बहारीची सुगी |
|
३ |
पा-ए-फातहा कोई आये
क्यो |
मृतास
शांती प्रार्थिल का फुले
चार त्यास वाहील का वा
येऊन दीप लावील का (जफर
अश्रु उगा ढाळील का) एक
असहाय्यतेची समाधी मी |
|
४ |
मै नही हूं
नग्मा-ए-जॉफिजा |
न मी
गीत आनंदाचे असे मला
ऐकून कोण करेल काय |