मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता
चित्रपटः झुक गया आसमान, सालः १९६८, भूमिकाः सायरा बानू,
राजेंद्रकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०११०८१४
|
धृ
|
उनसे मिली नजर के
मेरे होश उड गये ऐसा हुआ असर के मेरे
होश उड गये
|
जादू अशी नजर, की माझे भान हरपले ऐसे मी गुंतले, की माझे भान हरपले
|
|
१
|
जब वो मिले मुझे
पहली बार उनसे हो गयी आँखे
चार पास न बैठे पल भर वो फिर भी हो गया उनसे प्यार इतनी थी बस खबर के
मेरे होश उड गये
|
जेव्हा भेटलो पहिल्यांदा नजरानजरी घडतांना क्षणभर बसले न, त्यांच्या जवळ जडले तरी मन त्यांचेवर एवढीचशी बातमी, की माझे भान हरपले
|
|
२
|
उनकी तरफ दिल खिंचने
लगा बढके कदम फिर रुकने
लगा पास गयी मैं जाने
क्यों अपने आप दम घुटने
लगा छाये वो इस कदर के
मेरे होश उड गये
|
त्यांच्याकडेच मन घेई ओढ पुढे एक पाऊल, एक मागे ओढ गेले जवळ मी का जाणे झाली सुरू आपसुक तगमग भरले असे मनात, की माझे भान हरपले
|
|
३
|
घर मेरे आया वो
मेहेमान दिल में जगाये सौ
तुफान देख के उनकी सुरत को हाय रह गयी मैं
हैरान तडपू इधर उधर के
मेरे होश उड गये
|
माझ्या घरी ते पाहुणे आले मनात शंभर सुरू वादळे पाहून त्यांच्या मुखकमळा पार थक्क मी, लागे लळा तळमळू इथे तिथे, की माझे भान हरपले
|
https://www.youtube.com/watch?v=vZMugvWNg-I