मूळ हिंदी गीतः राजिंदर क्रिशन, संगीतः हेमंत,
गायीकाः लता
चित्रपटः नागिन, सालः १९५४, भूमिकाः प्रदीपकुमार,
वैजयंतीमाला
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८१००२
॥
धृ
॥
|
जादूगर सैंया,
छोड़ो मेरी बैंया
हो गई आधी रात,
अब घर जाने दो
|
जादूगर सजणा, सोड माझा हात ना
ढळली अर्धी रात्र, आता घरी जाऊ दे
|
॥
१
॥
|
जाने दे ओ रसिया,
मेरे मन बसिया
गाँव मेरा बड़ी दूर
है
(तेरी नगरिया रुक
न सकूँ मैं
प्यार मेरा मजबूर
है) \-२
ज़ंजीर पड़ी मेरे हाथ
अब घर जाने दो
|
जाऊ दे रे रसिका, माझ्या प्रिय सखया
गाव माझे खूप दूर आहे
(तुझ्या नगरी या थांबू शके न मी
प्रेम माझे असहाय्य आहे ) \-२
निर्बंधित माझे हात
आता घरी जाऊ दे
|
॥
२
॥
|
झुकी-झुकी अँखियाँ देखेंगी
सारी सखियाँ
देंगी ताना तेरे
नाम का
(ऐसे में मत रोक बेदर्दी
ले ले वचन कल शाम
का) \-२
कल होंगे फिर हम
साथ
अब घर जाने दो
|
झुकते नयन हे पाहतील सखया
देतील उखाणा तुझ्या नावचा
(अशातच न तू रोख निर्दया
घे हा वायदा उद्या सांजचा) \-२
आपण भेटूच उद्याला पुन्हा
आता घरी जाऊ दे
|