गीतानुवाद-१३०: कोई हमदम ना रहा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-१३०: कोई हमदम ना रहा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१९-११-१२

गीतानुवाद-१३०: कोई हमदम ना रहा


मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः किशोरकुमार, गायकः किशोरकुमार
चित्रपटः झुमरू, सालः १९६१, भूमिकाः किशोरकुमार, मधुबाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१९१११२



कोई हमदम ना रहा
कोई सहारा ना रहा
हम किसी के ना रहे
कोई हमारा ना रहा

न कुणी आपला राहिला
न कुणी सहाय्या राहिला
आम्ही कुणाचे न उरलो
न कुणी आमचा राहिला

शाम तन्हाई की है
आएगी मंज़िल कैसे
जो मुझे राह दीखाए
वोही तारा ना रहा

रात एकाकी आहे
ईप्सित लाभेल कैसे
जो मला वाट दाखवेल
तो न तारा राहिला

ऐ नज़ारों न हँसो
मिल न सकूँगा तुमसे
वो मेरे हो न सके
मैं भी तुम्हारा न रहा
देखाव्यांनो न हसा
मी न भेटू शकतो
ती न माझी जाहली
मीही न राहिलो तुमचा


क्या बताऊँ मैं कहाँ
यूँही चला जाता हूँ
जो मुझे फिर से बुलाह ले
वो इशारा ना रहा

काय सांगू मी कुठे
असा उठून जातो आहे
जो मला पुन्हा बोलावेल
न इशारा राहिला