मूळ हिंदी गीतः निदा फाजली, संगीतः जतिन-ललित, गायकः जगजीतसिंग
चित्रपटः सरफरोश, सालः १९९९, भूमिकाः आमीरखान, सोनाली बेंद्रे
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६१०१५
|
धृ |
होश वालों को ख़बर क्या
|
सावधांना काय माहीत |
|
१ |
उन से नज़रें क्या मिलीं
|
नजरानजरी काय झाली |
|
२ |
बिखरी ज़ुल्फ़ों ने सिखाई
|
विखुरल्या केसांनी कथिली |
|
३ |
हम लबों से कह न पाए |
ओठांनी बोलू न शकलो |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.