मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः सलील चौधरी, गायकः मुकेश,
लता
चित्रपटः मधुमती, सालः १९५८, भूमिकाः दिलीपकुमार,
वैजयंतीमाला
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०७२२
|
धृ
|
दिल तड़प तड़प के कह रहा है आ भी जा तू हमसे आँख ना चुरा तुझे कसम है आ भी जा तू नहीं तो ये बहार क्या बहार
है गुल नहीं खिले तो तेरा
इन्तज़ार है
|
तळमळून पुकारे मन हे, तू ये ये तू ये तू नजर टाळू नकोस शपथ तुला तू ये नसता तू, ही बहार ना मुळि बहार असे फूल उमलले न हे तुझीच वाट असे
|
|
१
|
दिल धड़क धड़क के दे रहा है ये सदा तुम्हारी हो चुकीं हूँ मैं तुम्हारे साथ हूँ सदा तुमसे मेरी ज़िन्दगी का ये
श्रृंगार है जी रही हूँ मैं के मुझको
तुमसे प्यार है
|
हृदय धडधडून हेच सांगते सदा तुझीच झाले मी आता तवसवे असे सदा तुझ्यामुळेची जीवनाचे हे अलंकरण प्रेमामुळेच लाभले जगण्यासहि कारण
|
|
२
|
मुस्कुराते प्यार का असर है
हर कहीं दिल कहाँ है हम किधर हैं कुछ खबर नहीं किधर है कुछ खबर नहीं
|
हसत्या या प्रेमाचा प्रभाव आहे सर्वदूर मन कुठे आहे, मी कुठे आहे काही माहित नाही कुठे आहे काही माहित नाही
|