गीतानुवाद-०६६: जो तुम को हो पसंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०६६: जो तुम को हो पसंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-११-१८

गीतानुवाद-०६६: जो तुम को हो पसंद

मूळ हिंदी गीतः इंदिवर, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायक: मुकेश
चित्रपटः सफर, सालः १९७०, भूमिकाः राजेश खन्ना, शर्मिला टागोर

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१००१

॥
धृ
॥
जो तुमको हो पसंद
वही बात करेंगे
तुम दिन को अगर रात
कहो रात करेंगे
जे जे तुला रुचेल
ते तेच मी म्हणेन
तू दिवसा रात्र म्हणशील
तर रात्र मी म्हणेन

॥
१
॥
चाहेंगे, निभाएंगे
सराहेंगे आप ही को
आँखों में दम है जब तक
देखेंगे आप ही को
अपनी ज़ुबान से
आपके जज़बात कहेंगे
पसंत करेन, पत्करेन
तुलाची मी प्रशंसेन
प्राण नयनी असेस्तोवर
तुलाची मी न्याहाळेन
हृद् भावना तुझ्या मी
माझ्या मुखे वदेन

॥
२
॥
देते न आप साथ तो
मर जाते हम कभी के
पूरे हुए हैं आप से
अरमान ज़िंदगी के
हम ज़िंदगी को
आपकी सौगात कहेंगे
तू साथ ना देतीस तर
मी संपतो कधीचा
तुजमुळेची तृप्त कामना
झालेल्या जीवनी ह्या
ह्या जीवनास माझ्या
तुझी भेट मी म्हणेन