मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन,
गायकः सुमन कल्याणपूर
चित्रपटः दिल एक मंदिर, सालः १९६३,
भूमिकाः राजेंद्रकुमार,
मीना कुमारी,
राजकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८२२
॥
धृ
॥
|
जूही की कली मेरी
लाडली
नाज़ों की पली मेरी
लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी
लाडली
ओ मेरी लाडली
|
जूईची कळी माझी लाडकी
लाडात वाढली माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी
|
॥
१
॥
|
धरती पे उतर आया
चँदा तेरा चहरा बना
चम्पी का सलौना गुलदस्ता
तन तेरा बना
ओ मेरी लाडली
कोमल तितली मेरी
लाडली
हीरे की कनी मेरी
लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी
लाडली
ओ मेरी लाडली
|
धरतीवर उतरला चंद्र, तुझा चेहरा झाला
चाफ्याच्या फुलांचा गुच्छ तुझा मोहरा झाला
ओ माझी लाडकी
फुलपाखरू माझी लाडकी
हिरकणी शोभे माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी
|
॥
२
॥
|
शर्माए दीवाली तारों
की तेरे नैनों से
कोयल ने चुराई है
पंचम तेरे बैनों से
ओ मेरी लाडली
गुड़िया सी ढली मेरी
लाडली
मोहे लागे भली मेरी
लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी
लाडली
ओ मेरी लाडली
|
लाजे दिवाळी तार्यांची तुझे डोळे बघून
घेतला कोकिळेने पंचम तव आलापांतून
ओ माझी लाडकी
बाहुलीपरी घडली माझी लाडकी
मला वाटे भली माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी
|
॥
३
॥
|
हर बोल तेरा सिखलाए
हमें दुख से लड़ना
मुस्कान तेरी कहती
है सदा धीरज धरना
ओ मेरी लाडली
गंगा की लहर मेरी
लाडली
चंचल सागर मेरी लाडली
ओ आस-किरन जुग-जुग तू जीए
नन्ही सी परी मेरी
लाडली
ओ मेरी लाडली
|
हर बोल तुझा दुःखाशी लढा आम्हा सांगे
तुझे हास्य जरासा धीर धरा आम्हा सांगे
ओ माझी लाडकी
गंगेची लहर माझी लाडकी
चंचल सागर माझी लाडकी
आशेची किरण युग युग तू जग ए
छोटीशी परी माझी लाडकी
ओ माझी लाडकी
|