मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः
रफी, आशा
चित्रपटः साँझ और सवेरा, सालः १९६४, भूमिकाः मीना कुमारी,
गुरु दत्त
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०२०२
|
धृ
|
जिसके लिए तड़पे हम सारा
जीवन भर यही है वो साँझ और सवेरा जिसके लिए तड़पे हम सारा
जीवन भर यही है वो साँझ और सवेरा
|
र:
आ:
|
ज्याकरता झुरलो आम्ही सारे जीवनभर हीच ती पहाट आणि संध्या ज्याकरता झुरलो आम्ही सारे जीवनभर हीच ती पहाट आणि संध्या
|
|
१
|
जनम-जनम से अँधेरा था मेरी
राहों में ये बात कब थी भला मदभरी
फ़िज़ाओं में सबा बहार के डोले में तुमको
लाई है के आज सारी ख़ुदाई है मेरी
बाँहों में चला गया ग़म का वो अन्धेरा मिलन हुआ प्यार का सुनहरा
|
र:
|
जन्म जन्म अंधार मम पथी होता मदमस्त बहारीतही असे कधी होते पहाटवार्याने डोलीत तुला आणले आहे आज स्वर्गच माझ्या मिठीत आहे निघुन गेला आहे सर्व अंधारही तो मिलन झाले आहे सोनेरी हे प्रीतीचे
|
|
२
|
तुम्हीं छुपे थे मेरी
ज़िन्दगी के दर्पण में तुम्हारा प्यार समेटा है
अपने दामन में जले हैं प्यार के दीपक बना
धुआँ काजल खिले हैं फूल तमन्ना के दिल
के आँगन में मिला मुझे साथ संग तेरा चमक उठा अब नसीब तेरा
|
आ:
|
तूच दडला आहेस दर्पणी आयुष्याच्या तुझीच प्रीत मी घेतली भरून ओटीत उजळले प्रेमदीप धूरही काजळ झाला इच्छेचे फूल बहरले मनातही माझ्या मिळाली साथ सोबतीस तुझी उजळले आहे हे नशीब माझे
|
|
३
|
मेरी पलक पे तुम्हारी पलक
का साया है ज़बान-ए-दिल पे तुम्हारा ही
नाम आया है निसार ऐसी ख़ुशी पर हमारी
सारी उमर के हमने चाँद को अपने गले
लगाया है तुमने रंग प्यार का भरा
गहरा निखर गया आसमाँ का चेहरा
|
र:
|
पापणीवर तुझ्या पापणीची छाया आहे मनाच्या वाचेवरती नावही तुझेच आहे अशा खुशीवरती ओवाळले जीवन सारे चंद्र जणू माझीया कवेत आला आहे रंग गहरा भरलास जीवनीही तू रंग आकाशाचाही उजळला आहे
|