गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर, गायक: आशा,
रफी, शमशाद बेगम
चित्रपट: सी. आय. डी., सालः १९५६, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक
चित्रपट: सी. आय. डी., सालः १९५६, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०४०३
॥
धृ ॥ |
ले के पहला
पहला प्यार
भर के आँखों
में खुमार
जादूनगरी से
आया हैं, कोई जादूगर
|
घेऊन पहिली पहिली प्रीत
तेजही डोळ्यातून मिरवीत
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार
|
॥
१ ॥ |
मुखड़े पे डाले हुये, जुल्फों की बदली
चली बलखाती कहा, रुक जाओ पगली
नैनोवाली तेरे द्वार,
ले के सपने हज़ार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
|
चेहर्यावर ओढून घेऊन, केसांचे ढग हे
लचकत निघालीस कुठे, थांब
जरा ग खुळे
नेत्रावती तव दारात,
घेऊन स्वप्ने हजारात
जादूनगरीतून, आला आहे, कोणी
जादूगार
|
॥
२ ॥ |
चाहे कोई चमके जी, चाहे कोई बरसे
बचना हैं मुश्किल, पिया जादूगर से
देगा ऐसा मंतर मार,
आख़िर होगी तेरी हार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
|
हवे त्यास चमकू दे, हवे
त्यास बरसू दे
जादुतून प्रियाच्या, कठीण
आहे सुटणे
मंत्र टाकिल, घालत वार,
होईल शेवटी तुझीच हार
जादूनगरीतून, आला आहे, कोणी
जादूगार
|
॥
३ ॥ |
सुन सुन बाते तेरी गोरी मुसकाई रे
आई आई देखो देखो, आई हँसी आई रे
खेलें होंठों पे बहार,
निकला गुस्से से भी प्यार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
|
ऐकून तव गूज पाहा, तिची
कळी खुलली रे
आले आले आले रे, ओठी हसू आले रे
विहरे ओठांवरती बहार,
फुलतो रागातून अनुराग
जादूनगरीतून, आला आहे, कोणी
जादूगार
|