गीतानुवाद-०११: न मुँह छुपा के जियो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०११: न मुँह छुपा के जियो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१२-०५-०९

गीतानुवाद-०११: न मुँह छुपा के जियो


मूळ हिंदी गीत: साहीर, संगीत: रवी, गायक: महेंद्र कपूर, 
चित्रपट: हमराज, साल: १९६७, भूमिका: राजकुमार, सुनिल दत्त, मुमताज, विम्मी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००५०५२८


न मुँह छुपा के जियो
मुख न लपवून जगा

॥
धृ
॥
न मुँह छुपा के जियो, और न सर झुका के जियो
गमों का दौर भी आये, तो मुस्कुरा के जियो
मुख न लपवून जगा, आणि न मानही झुकू द्या
की दु:ख कोसळो कितीही,  तुम्ही हसून जगा

॥
१
॥
घटा मे छुप के, सितारे फना नहीं होते
अंधेरी रात के दिल में, दिये जला के जियो
की अंधारात बुडून, तारे नाहीसे न होती
अंधेर्‍या रात्रीच्या हृदयी, दिवे उजाळा, जगा

॥
२
॥
ये जिंदगी किसी मंझिल पे, रुक नहीं सकती
हर एक मकाम के, आगे कदम बढा के जियो
कुणा पडावावरी, जीवन थांबू ना शकते
दरेक पडावा नंतरही, पुढे मार्ग चला

॥
३
॥
न जाने कौनसा पल, मौत की अमानत हो
हरेक पल की खुशी को,  गले लगा के जियो
न जाणे कोणता क्षण, मृत्यूच्या सुपूर्त असेल
क्षणोक्षणींच्या सुखांना, उरी धरून जगा