मूळ हिंदी गीतः राजिंदर कृष्ण, संगीतः हेमंतकुमार, गायकः लता
चित्रपटः चंपाकली, सालः १९५७, भूमिकाः सुचित्रा सेन, भारत
भूषण
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०६१६
|
धृ |
छुप गया कोई रे दूर से
पुकार के |
लपला का कोणी रे दुरून पुकारून रे |
|
१ |
आज हैं सूनी सूनी दिल की ये
गलियाँ |
आज सूनसान आहेत मनाचे हे मार्ग रे |
|
२ |
अँखियों से नींद गई मनवा से
चैन रे |
डोळ्यांतून झोप गेली मनाचेही सौख्य रे |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.