मूळ हिंदी गीत: आनंद बक्षी, संगीत: लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायक:
किशोरकुमार
चित्रपट: मिस्टर एक्स इन बॉम्बे, साल: १९६४,
भूमिका: किशोरकुमार, कुमकुम, मदन पुरी
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०११५
॥
धृ
॥
|
मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी नाम निकलेगा तेराही लब से जान जब इस दिले नाकाम से रुखसत होगी, मेरे महबूब
|
प्रिये माझे प्रलयची होईल आज बदनाम, तव गल्लीत प्रीती होईल नाव ओठावरती तुझेच येईल प्राण जव ह्या परास्त देहातून रवाना होतील, प्रिये माझे
|
॥
१
॥
|
मेरे सनम के दर पे अगर बाद ए सबा हो तेरा गुजर कहना सितमगर कुछ है खबर तेरा नाम लिया जब तक भी जिया ए शमा तेरा परवाना जिसे अबतक तुझे नफरत होगी आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी मेरे महबूब
|
माझ्या प्रियेच्या दारी जरी पहाटवार्या जाशील तू सांग निर्ममे, एक वार्ता आहे नाव तुझेच घेतले, जोवर जगलो ए ज्योती, मी पतंग तुझा ज्याविषयी आजवर तुला चीडच येईल आज बदनाम, तव गल्लीत प्रीती होईल प्रिये माझे प्रलयची होईल आज बदनाम, तव गल्लीत प्रीती होईल प्रिये माझे
|
॥
२
॥
|
मेरे महबूब क़यामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मुहब्बत होगी मेरी नजरे तो गिला करती है तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी मेरे महबूब
|
प्रिये माझे प्रलयची होईल आज बदनाम, तव गल्लीत प्रीती होईल आहेच नजरेत गार्हाणे माझ्या तुझ्या मनालाही प्रिये तुझी तक्रारच असेल प्रिये माझे
|
॥
३
॥
|
तेरी गली मैं आता सनम नग़मा वफ़ा का गाता सनम तुझ से सुना ना जाता सनम फिर आज इधर आया हूँ मगर ये कहने मैं दीवाना ख़त्म बस आज ये वहशत होगी आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी मेरे महबूब
|
तुझ्या गल्लीत मी येईन प्रिये निष्ठेचे गाणे गाईन प्रिये ऐकवेल तुज ते ना प्रिये मग आज इथे, आलो मी पुन्हा सांगण्या हे, मी खुळा की उत्सुकता आज ही संपेल आज बदनाम, तव गल्लीत प्रीती होईल प्रिये माझे
|
॥
४
॥
|
मेरी तरह तू आहे भरे तू भी किसीसे प्यार करे और रहे वो तुझसे परे तुने, ओ सनम, ढाये है सितम तो ये तू भूल न जाना के न तुझपे भी इनायत होगी आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों मे मोहोब्बत होगी मेरी नजरे तो गिला करती है तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी, मेरे महबूब मेरे महबूब
|
निश्वास तू मजपरी भरावे तू पण कुणावर प्रेम करावे त्याने तुला टाळून रहावे प्रिये, केले तू अपराध आहेस तर तू हे मुळीच नको विसरू न त्यांचीही दया, तुजवर होईल आज बदनाम, तव गल्लीत प्रीती होईल प्रिये माझे प्रलयची होईल आज बदनाम, तव गल्लीत प्रीती होईल आहेच नजरेत गार्हाणे माझ्या तुझ्या मनालाही प्रिये तुझी तक्रारच असेल प्रिये माझे
|
https://www.youtube.com/watch?v=IuZd1y2UMbI
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.