(अनुष्टुप् छंद)
संदर्भः 'आमोदः (सम्पूर्ण
संस्कृतम्)’ या ८-वी ते १०-वी करताच्या पुस्तकातील एक पाठ
याचा संदर्भ डॉ.
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी जोडलेला आहे, ज्यांचा वाढदिवस (१५ ऑक्टोबर) 'वाचनप्रेरणादिवस' म्हणून साजरा
केला जातो. हे श्लोक सांगतात की वाचनाने चारित्र्य, ज्ञान, विज्ञान आणि उत्साह कसे विकसित होतात.
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०७१७
|
१ |
शीलं
सद्गुण सम्पत्तिः |
शील, सद्गुण, संपत्ती |
|
२ |
मनुजा
वाचनेनैव |
माणसा वाचनानेच |
|
३ |
वाल्मिकी
व्यास बाणाद्याः |
वाल्मिकी,
व्यास, बाणादी |
|
४ |
अद्ययावद्धि
ज्ञानाय |
अद्ययावत
ज्ञानार्थ |
|
५ |
वृथाभ्रमणकुक्रीडा |
हिंडणे खेळणे व्यर्थ |
|
६ |
वाचनं ज्ञानदं बाल्ये |
वाचने बोध हो
बाल्ये |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.