यू स्टार्ट डाईंग स्लोली - पाब्लो नेरुडा
१९७१ चे साहित्याकरताचे नोबेल पारितोषिक विजेते स्पॅनिश कवी
पाब्लो नेरुडा ह्यांची कविता.
तुम्ही हळूहळू निर्जीव होऊ लागता (अपर्णा दीक्षित ह्यांच्या
फेसबुकवॉल वरून)
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१९१२२८
॥
धृ
॥
|
If you do not travel,
If you do not read,
If you do not listen
to the sounds of life,
If you do not
appreciate yourself,
You start dying slowly. |
तुम्ही प्रवास केला नाहीत;
तुम्ही वाचन केले नाहीत;
तुम्ही आयुष्याचे
आवाज ऐकले नाहीत;
तुम्ही स्वतःची
प्रशंसा केली नाहीत;
तर तुम्ही हळूहळू निर्जीव होऊ लागता
|
इफ यू डू नॉट ट्रॅव्हल,
इफ यू डू नॉट रीड,
इफ यू डू नॉट लिसन
टू द साऊंडस ऑफ लाईफ,
इफ यू डू नॉट ऍप्रिसिएट युअरसेल्फ,
यू स्टार्ट डाईंग स्लोली.
|
॥
१
॥
|
When you
kill your
self-esteem,
When you do not
let others help you,
You start dying
slowly.
|
जेव्हा तुम्ही
स्वाभिमानाचा वध करता;
जेव्हा तुम्ही
इतरांची मदत नाकारता;
तेव्हा तुम्ही हळूहळू निर्जीव होऊ लागता
|
व्हेन यू
किल युअर सेल्फ एस्टीम,
व्हेन यू डू नॉट लेट
अदर्स हेल्प यू,
यू स्टार्ट डाईंग स्लोली.
|
॥
२
॥
|
If
you become
a
slave of your habits,
Walking
everyday on the same paths,
If
you do not change your routine,
If
you do not wear different colours Or you do not speak to those you don’t know,
You
start dying slowly.
|
जर तुम्ही
स्वतःच्या सवयींचे गुलाम झालात;
जर तुम्ही रोज
त्याच त्याच रस्त्यांवर चाललात;
जर तुम्ही तुमची दैनंदिनी
बदललीच नाहीत;
जर तुम्ही रंगीबेरंगी कपडे
घातलेच नाहीत;
किंवा तुम्ही अनोळखी माणसांशी
बोललाच नाहीत;
तर तुम्ही हळूहळू निर्जीव होऊ लागता
|
इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिटस
वॉकिंग एव्हरीडे ऑन द सेम पाथ्स,
इफ यू डू नॉट चेंज युअर
रुटीन,
इफ यू डू नॉट विअर
डिफरंट कलर्स ऑर यू
डू नॉट स्पिक टू दोज यू डोंट नो,
यू स्टार्ट डाईंग स्लोली.
|
॥
३
॥
|
If you avoid
to feel passion
And their turbulent
emotions, Those
which make your eyes glisten
And your heart beat
fast,
You start dying slowly.
|
जर तुम्ही आपला छंद
जाणून घेणे टाळलेत;
तुमचे डोळेच उजळतील,
हृदयाची धडधड वाढेल,
असे त्या छंदांतील अवखळ भाव
समजून घेतलेच नाहीत;
तर तुम्ही हळूहळू निर्जीव होऊ लागता
|
इफ यू अव्हॉईड
टू फिल पॅशन
अँड देअर टर्बुलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, अँड युअर हार्ट
बीट फास्ट,
यू स्टार्ट डाईंग स्लोली.
|
॥
४
॥
|
If you do not risk what
is safe for the uncertain,
If you do not go
after a dream,
If you do not
allow yourself,
At least once in your
lifetime,To run away,
You start dying Slowly.
|
जर अनिश्चिताच्या शोधात
सुरक्षितता पणास लावली नाहीत;
जर तुम्ही स्वप्न साकारण्याचे प्रयासच केले नाहीत;
निदान एकदा तरी
आयुष्यात
पळून जायला
तयार झाला नाहीत;
तर तुम्ही हळूहळू निर्जीव होऊ लागता !
|
इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट
इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रिम, इफ यू डू नॉट
अलाऊ युअरसेल्फ, ऍटलिस्ट वन्स
इन युअर लाईफ टाईम,
टू रनवे,
यू स्टार्ट डाईंग स्लोली.
|
॥
५
॥
|
Love your life !
Love yourself !!
|
आयुष्यावर प्रेम करा !
स्वतःवर प्रेम करा !!
|
लव्ह युअर लाईफ !
लव्ह युअर सेल्फ !!
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.