“Looking back at my life's voyage, I can only say that it has been a
golden trip”.
- Ginger
Rogers, as quoted in
Dr. Suresh Haware’s “My BARC Days”, Rohan Prakashan,
22
April 2023, PP-195, Rs.399/-
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०६२८
धृ
|
You have to go
where life takes you
|
मात्र जावं तिथेच लागतं
जिथे आयुष्य नेईल
|
१
|
I’ll do this and I’ll
do that I’ll go here and I’ll
go there too You have to go where life takes you
|
मी हे करेन, मी ते करेन मी इथे जाईन, मी तिथेही जाईन मात्र जावं तिथेच लागतं जिथे आयुष्य नेईल
|
२
|
You may paint and
repent in life You may succeed or fail
through You have to go where life takes you
|
स्वप्न रंगवा, पश्चात्ताप करा यशस्वी व्हा किंवा नका होऊही मात्र जावं तिथेच लागतं जिथे आयुष्य नेईल
|
३
|
You may plan and re-plan You may design a future
for you You have to go where life takes you
|
नियोजन करा, पुनर्नियोजनही भवितव्याचे अभिकल्पनही होईल मात्र जावं तिथेच लागतं जिथे आयुष्य नेईल
|
४
|
You may turn inside out
and upside down You may learn a heavy
lesson too You have to go where life takes you
|
करा आतबाहेर
करा उलटसुलट अवघड धडाही शिकला जाईल मात्र जावं तिथेच लागतं जिथे आयुष्य नेईल
|
५
|
Happy or sad worried or mad World doesn’t look at
you You have to go where life takes you
|
सुखी असा वा दुःखी सचिंत असा वा खुळे जग काही तुमच्याकडे पाहत नाही मात्र जावं तिथेच लागतं जिथे आयुष्य नेईल
|
६
|
You may see a ruthless
world That may try to ruin
you You have to go where life takes you
|
तुम्ही पाहताय ते निष्ठूर जग मोडून टाकायला बघते नेहमीच मात्र जावं तिथेच लागतं जिथे आयुष्य नेईल
|
७
|
You may, may not agree to destiny’s choice You may fight and
struggle all along through You have to go where life takes you
|
दैवाच्या निवडीशी
सहमत असा वा नसा लढा देत रहा आणि करा संघर्षही मात्र जावं तिथेच लागतं जिथे आयुष्य नेईल
|
८
|
Someone may help
someone may pain you There is almighty to
punish through You have to go where life takes you
|
कुणी मदत करेल
कुणी त्रास देईल सर्वशक्तीमान त्याला शासन करील मात्र जावं तिथेच लागतं जिथे आयुष्य नेईल
|
९
|
Happiness lies not
without
but within you If not to perish Perform must you You have to go where life takes you
|
सुख तुमच्याविना नाही
ते असते तुमच्या ठायी नामशेष व्हायचे नसेल तर कर्माला पर्याय नाही मात्र जावं तिथेच लागतं जिथे आयुष्य नेईल
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.