मूळ हिंदी गीतः साहिर, संगीतकार:
ओ.पी.नय्यर, गायकः आशा-शमशाद बेगम
चित्रपटः नया दौर, सालः
१९५७, भूमिकाः
दिलीपकुमार, वैजयंतीमाला
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०४२६
॥
धृ
॥
|
आशाः
रेशमी सलवार कुडता जाली का
रूप सहा नही जाए नखरेवाली का
शमशादः
जा रे पिछा छोड मुझ मतवाली का
काहे ढुंडे रास्ता कोतवाली का
|
आशाः
रेशमी सलवार कुडता जाळीचा
रूप सह्य न, नखराही कमालीचा
शमशादः
जा रे पिच्छा सोड मज मतवालीचा
का रे रस्ता शोधसी तू चौकीचा
|
॥
१
॥
|
आशाः
जब जब तुझ को देखूँ
मेरे दिल में छुटें फुलझडीयाँ
करूँगा तेरा पिछा
चाहे लग जाए हथकडियाँ
क्या है कोतवालीका
|
आशाः
पाहे जेव्हा तुला मी
फुलझड्या अंतरी झडती
मी करेन पिच्छा, पडल्या
जरी हातकड्याही हाती
पाड काय चौकीचा
|
॥
२
॥
|
शमशादः
मैं हूँ इज्जतवाली
मुझे समझ न ऐसी वैसी
बडे बडों की मैनें
कर दी है ऐसी तैसी
तू है किस थाली का
|
शमशादः
आहे घरंदाज मी नारी
मला समज न असली तसली
बड्याबड्यांची केली,
मी आहे ऐशी तैशी
तू कुण्या गणतीचा
|