२०२६-११-२७

गीतानुवाद-३४४: ए री जाने न दूँगी

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रोशन, गायकः लता
चित्रपटः चित्रलेखा, सालः १९६४, भूमिकाः प्रदीपकुमार, मीनाकुमारी 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६११२७


धृ

आली री, रोको ना कोई
करने दो मुझको मनमानी
आज मेरे घर आये वो प्रीतम
जिनके लिये सब नगरी छानी
आज कोई बँधन ना भाये
आज है खुल खेलन की ठानी
ए री जाने न दूँगी
ए री जाने न दूँगी
मैं तो अपने रसिक को
नैनों में रख लूँगी पलकें मूँद मूँद
ए री जाने न दूँगी

आले ग, अडवा न कुणीही
करु द्या मज मनमानी
आज मजघरी आले प्रीतम
ज्यांकरता शोधत सारी
आज मला बंधनच रुचे ना
मुक्त खेळ करू वाटे
ए ग जाऊ न देईन
ए ग जाऊ न देईन
मी तर माझ्या रसिका
नेत्रीच ठेवीन मिटून डोळे बंद बंद
ए ग जाऊ न देईन

१

अलकों में कुंडल डालो
और देह सुगंध रचाओ
जो देखे मोहित हो जाये
ऐसा रूप सजाओ
आज सखी, ध प म रे प
म प ध नि ध, प ध प प सा ध
रे सा ध, प रे
आऽऽ, आज सखी पी डालूँगी
मैं दर्शन-जल की बूँद बूँद

कानी कुंडल सजवा
आणि गंधित होऊ दे काया
पाहे तो मोहितच व्हावा
ऐसे रुप सजावे
आज सखी, ध प म रे प
म प ध नि ध, प ध प प सा ध
रे सा ध, प रे
आऽऽ, आज सखी मी पिऊन टाकीन
दर्शनजलही थेंब थेंब

२

मधुर मिलन की दुर्लभ बेला
यूँ ही बीत न जाये
ऐसी रैन जो व्यर्थ गवाये
जीवन भर पछताये
सेज सजाओ, ध प म रे प
म प ध नि ध, प ध प प सा ध
रे सा ध, प रे
आऽऽ, सेज सजाओ मेरे साजन की
ले आओ कलियाँ गूँद गूँद

मधुर भेटीची दुर्लभ वेळा
अशीच निघुन न जावो
अशी रात्र जो व्यर्थ गमावे
जीवनभर पसतावे
शेज सजू दे, ध प म रे प
म प ध नि ध, प ध प प सा ध
रे सा ध, प रे
आऽऽ, शेज सजू दे, मम सजणाची
वेचून कळ्याही धुंद धुंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.