मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर
जयकिसन, गायकः मुकेश, लता, महेंद्र कपूर
चित्रपटः संगम, सालः १९६४, भूमिकाः राज
कपूर, वैजयंतीमाला, राजेंद्रकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०७२७
धृ
|
हर दिल जो प्यार करेगा वो
गाना गाएगा दीवाना सैकड़ों में पेहेचाना जाएगा
|
जो जो कधी प्रेम करेलच तो गाणे गाईल हो प्रेमात खुळावलेला नजरेतच भरतो हो
|
१
|
आप हमारे दिल को चुरा कर आँख चुराये जाते हैं ये इक तरफ़ा रसम-ए-वफ़ा हम फिर भी हम निभाएं जाते
है चाहत का दस्तूर है लेकिन आप को ही मालूम नहीं ओ ओ ओ ओ जिस मेहफ़िल में शम्मा हो परवाना गायेगा
|
माझे मन का चोरून आता नजरा चोरत राहसी तू एकतर्फी ही रीत प्रीतीची निभावतो का तरीही मी प्रीतीचा हा नियमच आहे तुलाच तरी माहीत नाही
ओ ओ ओ ओ मैफलीत ज्योत जिथे हो तिथे पतंगही गातो
|
२
|
भूली बिसरी यादें मेरे हँसते गाते बचपन की रात बिरात चली आतीं हैं नींद चुराने नैनन की अब कह दूँगी, करते करते कितने सावन बीत गये ओ ओ ओ ओ जाने कब इन आँखों का शरमाना जायेगा
|
विसरलेल्या बालपणीच्या हसत्या गात्या आठवणी राती अपराती चालून
येती नीज हरवण्या नेत्रीची सांगीन आता, म्हणता
म्हणता कितीतरी श्रावण गेले
की
ओ ओ ओ ओ
न जाणे केव्हा नयनांचे लाजणे हे जाईल हो
|
३
|
अपनी अपनी सब ने कह ली लेकिन हम चुपचाप रहे दर्द पराया जिसको प्यारा वो क्या अपनी बात कहे ख़ामोशी का ये अफ़साना रह जायेगा बाद मेरे ओ ओ ओ ओ अपनाकर हर किसी को बेगाना जायेगा
|
आपले आपले सर्व बोलले तरी मी राहिलो गप्प सदा परक्याचे दुःख ज्याला
प्यारे तो काय आपली गोष्ट
वदेल गप बसण्याचे हे खूळही माझ्यामागे राहील ओ ओ ओ ओ जिंकून सगळ्यांनाही तो परकाची जाईल हो
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.