मूळ हिंदी गीतः संतोष आनंद, संगीतः लक्ष्मीकांत
प्यारेलाल, गायकः लता, मुकेश
चित्रपटः शोर, सालः १९७२, भूमिकाः मनोजकुमार,
नंदा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१०३०
धृ
|
एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है ज़िंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है
|
एक गाणे हे प्रेमाचे धारांचे प्रवाह आहेत जीवन आणि काही नाही तुझीमाझी कहाणी आहे
|
१
|
कुछ पाकर खोना है कुछ खोकर पाना है जीवन का मतलब तो आना और जाना है दो पल के जीवन से इक उम्र चुरानी है
|
काही मिळवून गमवायचे काही गमवून मिळवायचे जगण्याचा अर्थच तर येणे आणि जाणे आहे दो घडीच्या आयुष्यातून एक वयच आहे चोरायचे
|
२
|
तू धार है नदिया की मैं तेरा किनारा हूँ तू मेरा सहारा है मैं तेरा सहारा हूँ आँखों में समंदर है आशाओं का पानी है
|
तू धार नदीची आहेस मी तीर तुझाच आहे आधार तू माझा रे आधार तुला मी अन् डोळ्यात समुद्र जणू आशांचे जल हे आहे
|
३
|
तूफ़ान तो आना है आकर चले जाना है बादल है ये कुछ पल का छा कर ढल जाना है परछाईयाँ रह जाती रह जाती निशानी है
|
वादळ येणारच आहे येऊनच ते जायचे आहे ढग हा आहे क्षणभरचा बरसून पडून जाणार आहे राहतील तरी छाया राहतील खुणा तरीही
|
४
|
जो दिल को तस्सल्ली दे वो साज़ उठा लाओ दम घुट ने से पहले हि आवाज़ उठा लाओ खुशियों का तरन्नुम है अस्को की जबानी है
|
समाधान मना जो दे तो सूर उचलून घ्यावा श्वास जाईल तोवरती आवाज उचलून घ्यावा खुशीची ही गाणी आहेत अश्रुंच्या कहाणीतील
|