मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतकारः शंकर जयकिसन, गायकः
रफी, लता
चित्रपटः आयी मिलन की बेला, सालः १९६४, भूमिकाः
राजेंद्रकुमार, सायरा बानू
नरेंद्र गोळे २०१२०७२१
धृ
|
ओ सनम तेरे हो गए हम प्यार में तेरे खो गए हम ज़िन्दगी को ऐ हमदम आ गया मुसकुराना |
ल
|
साजणा तुझी झाले रे मी
प्रेमातच तुझ्या हरपले मी जीवनाला रे सजणा आले सुस्मित करणे |
|
ओ सनम तेरे हो गए हम प्यार में तेरे खो गए हम मिल गया मुझको ऐ सनम ज़िन्दगी का बहाना |
र
|
साजणे तुझा झालो ग मी
प्रेमातच तुझ्या हरवलो मी गवसला मला सजणे आशयच जीवनाचा |
१
|
दो भटकते राही आ
मिले मंज़िल पर
|
ल
|
दो पथिक येऊनी भेटले ईप्सितावर
|
|
दो दिलों की कश्ती आ
लगी साहिल पर
|
र
|
दोन मनांची नौका लागली की तीरावर
|
|
मुस्कुराते जाएँ इक
संग दो मुक़द्दर
|
ल
|
सोबतच विधिलिखिते सुखानेच आक्रमू चल
|
२
|
रात चुप सुनती है ये
हँसी अफ़साना
|
र
|
रात्र मुकाट ऐके सरस आपली कहाणी
|
|
देखते हैं तारे बस
गया वीराना
|
ल
|
उजाड रान वसतांना तारेही हे पाहती
|
|
चाँद को शरमा दे
आपका शरमाना
|
र
|
चंद्राला लाजवे बघ लाजणे हे तुझे ग
|
३
|
सूनेपन में अचानक
कोई पंछी बोला
|
र
|
शांततेतच पक्षी कोणी बोले अचानक
|
|
जाग कर सपने से दिल
किसी का डोला
|
ल
|
स्वप्नातून जागत कुणाचे डोलते रे हे मन
|
|
रात की रानी का
किसने घूँघट खोला
|
र
|
रातीच्या राणीचा या उचलला कोणी घुंघट
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.