मूल हिंदी गीत: मजरूह, संगीतः ओ.पी. नय्यर, गायकः आशा
चित्रपटः
मेरे सनम, सालः १९६५, भूमिकाः
विश्वजीत, आशा पारेख, मुमताझ, प्राण
मराठी
अनुवादः नरेंद्र गोळे २००९०५२९
धृ |
ये है रेशमी ज़ुल्फ़ों का अन्धेरा ना घबराइये चले आइये |
हा आहे रेशमी, |
१ |
सुनिये तो ज़रा जो हक़ीकत है कहते हैं हम खुलते रुकते इन रंगीं लबों की क़सम जल उठेंगे दिये जुगनुओं की तरह ये तबस्सुम तो फ़रमाइये |
ऐक रे, हे पहा |
२ |
प्यासी, है नज़र ये भी कहने की है बात क्या तुम हो मेहमां तो ना ठहरेगी ये रात क्या रात जाये रहें आप दिल में मेरे अरमां बन के रह जाइये |
तहानली, ही नजर |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.