मूळ हिंदी गीतः आनंद बक्षी, संगीतः लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायिकाः लता
चित्रपटः आये दिन बहार के, सालः १९६६
भूमिकाः धर्मेंद्र, आशा पारेख, बलराज सहानी, सुलोचना, राजेंद्र नाथ
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०३०७
धृ
|
सुनो सजना पपीहे ने सुनो सजना पपीहे ने कहा सबसे पुकार के सम्भल जाओ चमन वालों सम्भल जाओ चमन वालों
के आये दिन बहार के
|
श्रव ए सजणा, समस्तांना, श्रव ए सजणा, समस्तांना, पहा पावशा पुकारतो असा सावध उपवनांनो असा सावध उपवनांनो बहार येई, वनांत रे
|
१
|
फूलों की डालियाँ भी
यही गीत गा रही हैं घड़ियाँ पिया मिलन की
नज़दीक आ रही हैं नज़दीक आ रही हैं हवाओं ने जो छेड़े हैं हवाओं ने जो छेड़े हैं
फ़साने हैं वो प्यार के सम्भल जाओ चमन वालों
के आये दिन बहार के
|
गाती फुलांचे गुच्छही, गाणे बहारीचे
हे वेळही सजण भेटीची, येते समीप आहे येते समीप आहे झुळूकांनी उकललेले झुळूकांनी उकललेले, कथानक हेच, प्रेमाचे असा सावध उपवनांनो बहार येई, वनांत रे
|
२
|
देखो न ऐसे देखो मरज़ी
है क्या तुम्हारी बेचैन कर न देना तुमको
क़सम हमारी तुमको क़सम हमारी हमीं दुशमन न बन जायें हमीं दुशमन न बन जायें
कहीं अपने क़रार के सम्भल जाओ चमन वालों
के आये दिन बहार के
|
पाहू नकोस ऐसे, मर्जी तुझी कशाची बेचैन कर न ऐसा, शप्पथ तुला असे माझी शप्पथ तुला असे माझी न व्हावे आपणच शत्रू न व्हावे आपणच शत्रू कधी अपुल्याच धीराचे असा सावध उपवनांनो बहार येई, वनांत रे
|
३
|
बाग़ों में पड़ गये हैं
सावन के मस्त झूले ऐसा समाँ जो देखा राही
भी राह भूले राही भी राह भूले के जी चाहा यहीं रख दें के जी चाहा यहीं रख दें
उमर सारी ग़ुज़ार के सम्भल जाओ चमन वालों
के आये दिन बहार के
|
बागांत झोपाळे हे, श्रावणी झुलू पहाती पाहून
दृश्य सारे, पथ वाटसरूही
चुकती पथ वाटसरूही चुकती मला वाटे इथेच पुरे मला वाटे इथेच पुरे खुशीत आयुष्य वेचावे असा सावध उपवनांनो बहार येई, वनांत रे
|
https://www.youtube.com/watch?v=iCsa5eG9oo0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.