मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः रोशन, गायकः लता
चित्रपटः आरती, सालः १९६३, भूमिकाः मीना कुमारी, अशोक कुमार, प्रदीप कुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८१०
धृ
|
कभी तो मिलेगी, कहीं तो मिलेगी बहारों की मंज़िल
राही
|
कधी तरी मिळेलच, कुठे तरी मिळेलच बहारीचे ईप्सित पांथा
|
१
|
लम्बी सही दर्द की
राहें दिल की लगन से काम
ले आँखों के इस तूफ़ाँ
को पी जा आहों के बादल थाम
ले दूर तो है पर, दूर नहीं है नज़ारों की मंज़िल
राही
|
लांबच असो दुःखाच्या वाटा एकाग्रतेने चल पुढे डोळ्यांतील हे वादळ पिऊन घे ढग निश्वासांचे रोख तू दूर असूनही दूर नसावे दृश्यांचे ईप्सित पांथा
|
२
|
माना कि है गहरा
अन्धेरा गुम है डगर की चाँदनी मैली न हो धुँधली
पड़े न देख नज़र की चाँदनी डाले हुए है, रात की चादर सितारों की मंज़िल
राही
|
मानले की दाट आहे
अन्धेरा रस्त्यावर नाही चांदणे धूसर न हो, अस्पष्ट ना हो दृष्टीतलेही चांदणे बसले आहे ओढून, रात्रीची चादर तार्यांचे ईप्सित पांथा
|
https://www.youtube.com/watch?v=hUwQ3CntUGI
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.