मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रवी, गायक: महेंद्रकपूर, आशा,
चित्रपटः गुमराह, सालः , भूमिकाः सुनील दत्त, माला सिन्हा, अशोककुमार
मराठी
अनुवादः नरेंद्र गोळे २००६०९१०
॥
धृ
॥
|
महेंद्रः
आशाः
|
इन हवाओं में, इन फिजाओं में,
तुझको मेरा प्यार पुकारे,
आजा आजा रे,
तुझको मेरा प्यार पुकारे
रुक ना पाऊँ मैं,
खिंचती जाऊँ मैं
दिल को जब दिलदार पुकारे
|
महेंद्रः
आशाः
|
ह्या
हवेमध्ये, ह्या
ऋतुमध्ये,
तुजसी
माझे प्रेम पुकारे,
ये ग
सये ये,
तुजसी
माझे प्रेम पुकारे
राहू
शके ना मी,
ओढल्या
जाई मी
जेव्हा
जिवा जिवलग पुकारे
|
॥
१
॥
|
महेंद्रः
आशाः
महेंद्रः
|
तुझसे रंगत, तुझसे मस्ती,
इन
झरनों में इन फुलों में
तेरी दम से मेरी हस्ती,
झुले चाहत की झुलों में
मचली जाए शोख उमंगे,
दो बाहों का हार पुकारे
|
महेंद्रः
आशाः
महेंद्रः
|
तुजमुळे मजा, बहार राणी,
निर्झरांत ह्या, फुलांत आणि
तुझ्या बळावर, झुलते मी रे,
हव्याहव्याशा हिंदोळ्यावर
अशी
अचपळ, उमेद उसळे,
बाहुंचा दो, हार पुकारे
|
॥
२
॥
|
आशाः
महेंद्रः
आशाः
|
दिल
मे तेरे दिल की धडकन,
आँख
मे तेरी आँख का जादू
लब पर तेरे लब के सायें,
साँस
में तेरी साँस की खुशबू
जुल्फों
का हर पेंच बुलाए,
आँचल
का हर तार पुकारे
|
आशाः
महेंद्रः
आशाः
|
माझ्या हृदयी, तुझेच स्पंदन,
नयनी
जादू तव नयनीची
ओठांवर
तव, अधरसावली,
श्वास
तुझ्या श्वासांत सुगंधी
केसांची बट, बट बोलावते
पदराची हर तार पुकारे
|
॥
३
॥
|
महेंद्रः
आशाः
दोघेः
|
लाख बलाए सर पर टुटें,
अब ये सुहाना साथ न छुटें
तनसे चाहें जाँ छुट जाए,
हाथसे तेरा हाथ न छुटें
मुड के तकना ठीक नहीं है,
अब चाहे संसार पुकारे
|
महेंद्रः
आशाः
दोघेः
|
लाख
संकटे, कोसळो तरी,
प्रिय
ही संगत सुटो मुळी ना
जावो
कुडीतून प्राण परंतु,
हातातून
तव हात न जावो
वळून
पाहणे मुळी बरे नसे,
जरि
आता संसार पुकारे
|
॥
१
॥
|
महेंद्रः
|
लौट
रही हैं, मेरी सदाएँ,
दीवारों
से, सर टकरा के
हाथ
पकड़ कर, चलने वाले,
हो
गये रुख़सत, हाथ छुड़ाके
उनको कुछ भी, याद नहीं है,
अब कोई, सौ बार पुकारे
|
महेंद्रः
|
माझ्या
शुभेच्छा, परतुनी येती,
आपटून
आपटून भिंतींवरती
हात
धरूनी चालविणारी,
सोडुन
गेली हात सोडवून
आठवण
तिजला काहीच नाही,
जरि
शंभरदा कुणी पुकारे
|
॥
२
॥
|
इल्म
नहीं था, इतनी जल्दी,
खतम
फ़साने, हो जायेंगे
तुम
बेगाने, बन जाओगे,
हम
दीवाने, हो जायेंगे
कल
बाहों का, हार मिला था,
आज
अश्कों, का हार पुकारे
|
संशयही
ना, इतक्या लवकर,
सारी
कहाणी संपून जाईल
मज
परकी तू होशील आणि,
मी
वेडाची, होऊन जाईन
काल
मिळाली बाहुंची माला,
अश्रुंचा
सर आज पुकारे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.