मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४०६२५
॥ धृ ॥
|
पंख
होते तो उड आती रे रसिया
ओ जालिमा तुझे
दिल का दाग दिखलाती रे
|
पंख लावून उडत येते रे रसिका ए निर्ममा ऐकवते हृदिचे तुज सल रे
|
॥ १ ॥
|
यादों
में खोयी पहुँची गगन में पंछी
बन के सच्ची लगन में दूर से
देखा मौसम हसी था आनेवाले
तूही नही था
|
विचारी हरपून आकाशी गेले खर्या खगाची ओढ ल्याले ऋतू हिरवा तो दृष्टिस आला येणारा परि तूच नव्हतास
|
॥ २ ॥
|
किरने
बन के बाहे फैलायी आस के
बादल पे जाके लहरायी झूल
चुकी मैं वादे का झूला तू तो
अपना वादा ही भूला
|
झाले किरण मी, बाहू पसरे अंतराळी आशेच्या विहरले वचनांच्या झुल्यांवर
झुलले विसरलास तू आपली वचने
|
https://www.youtube.com/watch?v=kwI01TWbkfA
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.