चित्रपटः गाईड, भूमिकाः देव आनंद, वहीदा रहमान
मूळ हिंदी गीतकारः शैलेन्द्र, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः लता
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१००१०४
धृ
|
काँटों से खींच के
ये आँचल तोड़ के बंधन बांधे
पायल कोई न रोको दिल की
उड़ान को दिल वो चला ह ह हा
हा हा हा आज फिर जीने की तमन्ना
है आज फिर मरने का इरादा
है
|
काट्यांतून सोडवून पदराला बांधले पैंजण मोडून प्रथेला रोखा ना कुणी मनोरथा तो निघाला ह ह हा हा हा हा आज पुन्हा जगण्याची इच्छा आहे आज पुन्हा मरण्याचा इरादा आहे
|
१
|
अपनेही बस में
नहीं मैं दिल हैं कहीं, तो
कहीं मैं जाने क्या बात
हैं मेरी जिंदगी में हस कर कहा अ अ आ
आ आ आ
|
मी न स्वतःच्या काबूत आहे मन माझे कुठे, कुठे मी आहे न जाणे काय आहे जीवनात माझ्या म्हटले हसून अ अ आ आ आ आ
|
२
|
मैं हूँ खुमार
या तूफाँ हूँ कोई बताए मैं कहाँ
हूँ डर है सफ़र में कहीं
खो न जाऊँ मैं रस्ता नया अ अ आ
आ आ आ
|
आहे कैफात, का वादळात मी सांगा कुणी, कुठे आहे मी भीते वाटेतच हरवून न जाऊ रस्ता नवा अ अ आ आ आ आ
|
३
|
कल के अंधेरों से
निकल के देखा है आँखें मलते
मलते फूल ही फूल ज़िंदगी
बहार है तय कर लिया अ अ आ
आ आ आ
|
कालच्या निघून अंधारातून चोळतच डोळे पाहिले मी फूल आहे, फूल, जीवन बहार आहे निश्चय केला अ अ आ आ आ आ
|
https://www.youtube.com/watch?v=hCmOGikiNoQ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.