मूळ हिंदी गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: लक्ष्मीकांत
प्यारेलाल, गायक: मोहम्मद रफी
चित्रपट: दोस्ती, साल: १९६४, भूमिका: सुधीरकुमार,
सुशीलकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०५२४
॥
धृ
॥ |
चाहूँगा मैं
तुझे साँझ सवेरे
फिर भी कभी अब
नाम को तेरे
आवाज़ मैं ना
दूँगा,
आवाज़ मैं ना
दूँगा
|
चाहेन मी तुज संध्या-सकाळी
तरीही आता कधी नावाने तुझ्या
बोलावणार नाही
बोलावणार नाही
|
॥
१
॥ |
देख मुझे सब है
पता
सुनता है तू मन
की सदा
मितवा, मेरे यार,
तुझ को बार बार
आवाज़ मैं ना
दूँगा
|
जाण मला सर्व
आहे ज्ञात
ऐकशी तू मनची ही साद
मित्रा, दोस्ता, मी तुला वारंवार
बोलावणार नाही
|
॥
२
॥
|
दर्द भी तू,
चैन भी तू
दरस भी तू,
नैन भी तू
मितवा, मेरे यार,
तुझ को बार बार
आवाज़ मैं ना
दूँगा
|
दुःखही तू, सौख्यही तू
दर्शन तू, नयनही तू
मित्रा, दोस्ता, मी तुला वारंवार
बोलावणार नाही
|