मूळ हिंदी गीतकार: आनंद बख्शी, संगीतः लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक किशोरकुमार
चित्रपटः बनफूल, सालः १९७१, भूमिकाः शत्रुघ्न सिन्हा, असराणी, बबिता, जितेंद्र
चित्रपटः बनफूल, सालः १९७१, भूमिकाः शत्रुघ्न सिन्हा, असराणी, बबिता, जितेंद्र
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०३११
॥
धृ
॥
|
मैं जहाँ
चला जाऊँ
बहार चली आए
हो महक जाए राहों की धूल मैं बनफूल बन का फूल |
मी जिथे जिथे जाईन
बहार तिथे येई
परिमळते वाटेतली धूळ मी वनफूल, वनचे फूल |
॥
१
॥
|
बैरी बड़ा ज़माना, कदर मेरी ना जाना
किसी की भी आँखों ने, मुझे नहीं पहचाना दुनिया गई मुझको भूल |
वैरी जणू जग आहे, मम किंमत ना पाही
कुणाचीही नजर मला, ओळख देत नाही
दुनियेला पडली जणू भूल
|
॥
२
॥
|
फिरूँ रे मैं
बनजारा डगर-डगर आवारा
किसी दिलवाले का, ढूँढूँ मैं सहारा मुझे कोई कर ले क़ुबूल |
फिरू मीही वनवासी, सैर-भैर अनिवासी
कुणा दिलवराच्या, मी शोधू सहार्यासी करो कुणी मजला कबूल |