मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः सचिन देव बर्मन,
गायकः लता मंगेशकर
चित्रपटः नौजवान, सालः १९५१, भूमिकाः नलिनी जयवंत,
प्रेमनाथ
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३१०२९
धृ
|
ठण्डी हवाएं,
लहराके आएं रुत है जवां,
उनको यहाँ, कैसे बुलाएं
|
वारे गार आहे, झुळूक वाहताहे ऋतू आहे युवा, कसे साजणा, बोलवावे
|
१
|
चाँद और तारे,
हँसते नज़ारे मिलके सभी,
दिल में सखी, जादू जगायें
|
चंद्र आणि तारे, हसरे देखावे सारे मिळून, मनातच सये, जादू करे हे
|
२
|
कहा भी ना जाये,
रहा भी ना जाये तुमसे अगर,
मिले भी नज़र, हम झेंप जाएं
|
सांगू न शकते, राहू न शकते तुझ्याशी जवा, जुळते नजर, मी लाजताहे
|
३
|
दिल के फ़साने,
दिल ही ना जाने तुमको सजन,
दिल की लगन, कैसे बतायें
|
मनाच्या कहाण्या, मनही जाणते ना तुला साजणा, मनाची व्यथा, सांगू कशी रे
|