मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी,
संगीतः रवि, गायकः मोहम्मद रफी
चित्रपटः आँखे, सालः १९६८, भूमिकाः
धर्मेंद्र, माला सिन्हा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३१०१८
धृ |
उस मुल्क की सरहद को |
त्या देशाच्या सीमेला |
१ |
हर तरह के जज़्बात का |
हर भाव अभिव्यक्तीचा |
२ |
आँखों से बड़ी कोई |
डोळ्यांहून तराजू न |
३ |
आँखें ही मिलाती हैं |
डोळेच भेटविती |
४ |
लब कुछ भी कहें,
उससे |
सांगोत ओठ काहीही |
५ |
आँखें न झुकें तेरी |
डोळे न नम्र होऊ दे |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.