मूळ हिंदी गीतः कैफी आझमी, संगीतः हेमंतकुमार, गायकः लता
चित्रपटः अनुपमा, सालः १९६६, भूमिकाः सुरेखा, तरूण बोस
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०१११
धृ |
धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेकरार |
हळू हळूच उसळ ए मना दुर्निवार |
१ |
उसके दामन की खुशबू हवाओं
में है |
त्याच्या वस्त्रांचा गंधच हवेवर आहे |
२ |
मुझको छूने लगी उसकी
परछाईयाँ |
मला स्पर्शू बघे त्याची छाया इथे |
३ |
रूठ के पहले जी भर सताऊँगी
मैं |
रुसून आधी मनभर मी देईन त्रास |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.