मूळ हिंदी गीतः गुलजार, संगीतः राहूलदेव बर्मन, गायकः किशोरकुमार
चित्रपटः परिचय, सालः १९७२, भूमिकाः जितेंद्र
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५१०१२
धृ |
मुसाफिर हूँ यारो |
मित्र हो प्रवासी मी |
१ |
एक राह रुक गयी |
एक वाट थांबली |
२ |
दिन ने हाथ थाम कर |
दिसाने धरून हात मज |