Lyricist: Unknown, Musician: Shankar Jaikishan, Singer: Mohd Rafi
Film
Name: Non-Filmi, Year: 1970
|
Lyricist: Unknown |
मराठी
अनुवादः नरेंद्र गोळे २०२२०१२४ |
धृ |
Although we hail from different lands |
निराळ्या
असू प्रदेशांतील |
१ |
We want all enmity to seize |
जगी
शत्रुत्व संपू दे |
२ |
we have matured to dream and build |
स्वप्न
पाहू नि साकारू |
’बहारो
फूल बरसाओ’ https://youtu.be/IMk9oVh1r6c
गाण्याच्या
चालीवरले महंमद रफी यांनी गायिलेले आणि शंकर जयकिसन यांनी संगीत दिलेले अनोळखी इंग्रजी
गाणे, दिनेश शिंदे यांनी लक्षात आणून दिले. https://www.youtube.com/watch?v=kLaol19qaig
त्याचा
हा मराठी अनुवाद.
वा!
सुंदर दिनेशदा. फारच सुंदर अर्थाचे गाणे आज तुम्ही लक्षात आणून दिले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.