मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः जयदेव, गायकः रफी, आशा
चित्रपटः हम दोनो, भूमिकाः देवानंद, नंदा
चित्रपटः हम दोनो, भूमिकाः देवानंद, नंदा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे
॥
धृ
॥
|
रफी
अभी न जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही
अभी अभी तो आई हो, अभी अभी तो
अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो
हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले
ये शाम ढल तो ले जरा, ये दिल सम्भल तो ले जरा
मैं थोडी देर जी तो लूँ, नशे के घुँट पी तो लूँ
अभी तो कुछ कहा नही, अभी तो कुछ सुना नहीं
|
रफी
नकोस जाऊ सोडूनी, न तृप्त मन अजूनही
आताच तर आलीस तू, आताच तर
आताच तर आलीस तू, खरी बहार झालीस तू
हवा सुगंध घेऊ दे, नजर जरा वळू तर दे
ही सांज अस्त पावू
दे, हे सावरू दे मन
जरा
मज काही क्षण जगू
तर दे, धुंद फुंद होऊ दे
अजून मुळी न बोललो, तुझे न गूज परिसलो
|
॥
१
॥
|
आशा
सितारे झिलमिला उठे, सितारे झिलमिला उठे
बस अब न मुझको टोकना, न बढ के राह
रोकना
अगर मैं रुक गई अभी, तो जा न पाऊँगी कभी
यही कहोगे तुम सदा, के दिल अभी नहीं भरा
जो खत्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं
रफी
अभी नहीं अभी नहीं
आशा
नहीं नहीं नहीं नहीं
|
आशा
तारे चमकू लागले, दिवेही सर्व उजळले
नको मला रे हटकू
तू, होऊन पुढे न थांबवू
मी थांबले जरी आता, न शक्य जाणे मग
पुन्हा
तू ऐकविशील हे सदा, न तृप्त मन, पुन्हा, पुन्हा
कधी तरी होईल पुरी, कहाणी ही अशी
नव्हे
रफी
आता नको आता नको
आशा
नको नको नको नको
|
॥
२
॥
|
रफी
अधूरी आस, अधूरी आस छोडके
अधूरी प्यास छोडके
जो रोज यूँही जाओगी, तो किस तरह निभाओगी
कि जिंदगी की राह में, जवाँ दिलों की चाह में
कई मुकाम आएंगे, जो हम को आजमाएंगे
बुरा न मानो बात का, ये प्यार है गिला नहीं
आशा
हाँ, यही कहोगे तुम सदा
के दिल अभी नहीं भरा
रफी
हाँ, दिल अभी भरा नहीं
आशा
नहीं नहीं नहीं नहीं
|
रफी
अपूरी ओढ, अपूरी ओढ सोडूनी,
अपूरी आस सोडूनी
तू रोज जाशी अशीच
जर, कशी निभावशील तर
की जीवनाच्या
मार्गी ह्या, युवा मनाच्या या
आशा
पडाव येतीलही अनेक, जे पारखेन मी तसेच
नकोस मनास लावू तू, हे प्रेम आहे
तक्रार नाही
आशा
हो, हेच तू म्हणशील
आता, न तृप्त मन अजूनही
रफी
हो, न तृप्त मन अजूनही
आशा
नको नको, नको नको
|