मूळ हिंदी गीतकार: राजा मेहंदी अली खान, संगीतः मदनमोहन, गायीकाः लता
चित्रपटः मेरा साया, सालः १९६६, भूमिकाः सुनील दत्त, साधना
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०५३१
॥
धृ
॥
|
तू जहाँ जहाँ चलेगा
मेरा साया, साथ होगा
|
तू जिथे जिथे
विहरशील
माझी छाया साथ
देईल
|
॥
१
॥
|
कभी मुझको याद करके
जो बहेंगे तेरे आँसू
तो वहीं पे रोक लेंगे
उन्हें आके मेरे आँसू
तू जिधर का रुख करेगा
मेरा साया, साथ होगा
|
कधी माझ्या आठवणीने
जर ढळतील तुझे आसू
तिथे येऊन रोखतील
ते
पुढे होऊन माझे आसू
तू दिशेने ज्याही
जाशील
माझी छाया साथ
देईल
|
॥
२
॥
|
तू अगर उदास होगा
तो उदास हूँगी मैं भी
नज़र आऊँ या ना आऊँ
तेरे पास हूँगी मैं भी
तू कहीं भी जा रहेगा
मेरा साया, साथ होगा
|
तू उदास होशी कधी
जर
तर उदास मीही होईन
मी दिसो तुला, दिसो ना
तरी जवळी तुझ्याच
राहीन
तू कुठेही जात
असशील
माझी छाया साथ
देईल
|
॥
३
॥
|
मैं अगर बिछड़ भी जाऊँ
कभी मेरा ग़म न करना
मेरा प्यार याद करके
कभी आँख नम न करना
तू जो मुड़के देख लेगा
मेरा साया, साथ होगा
|
मी दुरावले कधी जर
माझे दुःख करू नको
तू
माझे प्रेम आठवूनी
नको डोळे ओले करू
तू
तू जर पाहसी वळूनी
माझी छाया साथ
देईल
|
॥
४
॥
|
मेरा ग़म रहा है शामिल
तेरे दुख में, तेरे ग़म में
मेरे प्यार ने दिया है
तेरा साथ हर जनम में
तू कोई जनम भी लेगा
मेरा साया साथ होगा
|
माझे दुःख नेहमी
सामिल
तुझ्या दुःखी, तुझ्या शोकी
माझे प्रेम येईल
सोबत
हर जन्मी साथ होऊन
कुठलाही जन्म घे
तू
माझी छाया साथ
देईल
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.