मूळ हिंदी गीतः
इंदिवर, संगीतः
कल्याणजी-आनंदजी, गायक: मुकेश
चित्रपटः सफर, सालः १९७०, भूमिकाः राजेश खन्ना, शर्मिला टागोर
मराठी अनुवादः
नरेंद्र गोळे २००६१००१
॥
धृ
॥
|
जो तुमको हो पसंद
वही बात करेंगे
तुम दिन को अगर रात
कहो रात करेंगे
|
जे
जे तुला रुचेल
ते
तेच मी म्हणेन
तू
दिवसा रात्र म्हणशील
तर
रात्र मी म्हणेन
|
॥
१
॥
|
चाहेंगे, निभाएंगे
सराहेंगे आप ही को
आँखों में दम है जब तक
देखेंगे आप ही को
अपनी ज़ुबान से
आपके जज़बात कहेंगे
|
पसंत
करेन, पत्करेन
तुलाची
मी प्रशंसेन
प्राण
नयनी असेस्तोवर
तुलाची
मी न्याहाळेन
हृद्
भावना तुझ्या मी
माझ्या
मुखे वदेन
|
॥
२
॥
|
देते न आप साथ तो
मर जाते हम कभी के
पूरे हुए हैं आप से
अरमान ज़िंदगी के
हम ज़िंदगी को
आपकी सौगात कहेंगे
|
तू
साथ ना देतीस तर
मी
संपतो कधीचा
तुजमुळेची
तृप्त कामना
झालेल्या
जीवनी ह्या
ह्या
जीवनास माझ्या
तुझी
भेट मी म्हणेन
|