मूळ
हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः ओ.पी.नय्यर, गायकः आशा भोसले
चित्रपटः
मेरे सनम, सालः १९६५, भूमिकाः विश्वजीत, आशा पारेख, मुमताज
मराठी
अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०६१६
धृ
|
ये है रेशमी जुल्फों का अँधेरा न घबराईये जहाँतक महक है मेरे गेसुओं की चले आईये
|
हा
आहे रेशमी केसांचा
अंधेर तू
नको घाबरू जात
जिथवर सुगंध माझ्या
केसांचा रे ये
तिथवरती तू
|
१
|
सुनिये तो जरा जो हकिकत है कहते है हम खुलते रुकते इन रंगीं लबों की कसम जल उठेंगे दिये जुगनुओं की तरह तबस्सुम तो फरमाईये
|
ऐक
तर, हे जरा जे
खरे तेच मी
सांगते बोलत्या
थांबत्या या
रंगीत ओठांची
शपथ पेटतील
हे दिवे काजव्यांसारखे स्मित
थोडे तरी झळकू
दे
|
२
|
प्यासी है नजर ये भी कहने की है बात क्या तुम हो मेहमां तो न ठहरेगी ये रात क्या रात जाये रहे आप दिल में मेरे अरमां बन के रह जाईये
|
तहानली
आहे नजर हे
सांगायलाच हवे
आहे का? पाहुणा
तू आहेस तर
थांबेल न ही
रात का? रात
राहो सरो तू
ये हृदयी माझ्या ईप्सित
होऊन रहा
इथे
|