२०१३-०५-०७

युईंग्ज अर्बुदे-भाग एकूण-६ पैकी ६

अल्फाबेटिकली रचलेले, मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द


अक्र
मूळ इंग्रजी शब्द
पर्यायी मराठी शब्द



Abdomen
पोट
Activation
सक्रियन
Advice
सल्ला
Aim
रोख
Anaplastic
पेशीकेंद्रविकार, पेशीकेंद्र खूपच मोठे आणि विकृत होण्याचा कल
Antibody
प्रतिपिंड, जंतुजन्य विषाचा परिणाम नष्ट करणारे रक्तातील एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन
Apheresis
घटक-वगळ
Aspiration
चूषण
Assess Device
पोहोच-साधन
१०
Assessment
निर्धारण
११
Attached
संलग्न असलेली
१२
Autologous
स्वतनूगत
१३
Beam
शलाका
१४
Benefit
लाभ
१५
Benign
सौम्य
१६
Biopsy
नमुना काढण्याची शल्यक्रिया
१७
Blood-Chemistry-Tests
रक्त-रसायनशास्त्र-चाचण्या
१८
Bone-Marrow
अस्थीमज्जा
१९
Bone-Scan
अस्थी-चित्रांकन
२०
Brain
मेंदू
२१
Cancer
कर्क
२२
Cancer Cell
कर्क पेशी
२३
Cancerous
कर्कजन
२४
Carsinoma
कर्क-अर्बुद
२५
CAT
संगणित-अक्षीय-त्रिमिती-आलेखन
२६
Catheter
धमनी-प्रवेशक
२७
Central Venous
शिरा-मध्य
२८
Central Venous Catheter
मध्य-शिरा-प्रवेशक
२९
Chemo therapy
रसायनोपचार-पद्धती
३०
Children
बालके, मुले
३१
Children’s
बाल्य, बालकांचे
३२
Closely
जवळून
३३
Comments
अभिप्राय
३४
Complete Blood Count
संपूर्ण-रक्त-गणना
३५
Conformal
अनुरूप
३६
Conformal
सारुप्य
३७
Contrast
गुणविधर्मी
३८
Co-pays
सोबतच करावे लागणारे खर्च
३९
CT
संगणित-त्रिमिती-आलेखन
४०
Current
प्रचलित
४१
Cytogenetics
रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेला पेशीविभाजन- अभ्यास
४२
Data base
विदागार
४३
Deformity
विकृती
४४
Dehydrogenase
उद्‌जनाद्वारे एखाद्या पदार्थाच्या प्राणिलीकरणास उत्प्रेरक ठरणारे विकर
४५
De-Oxy-Ribo-Nucleic-Acid
अ-पान-शर्करा-गर्भक-आम्ल
४६
Diagnosis
निदान
४७
Dialysis
यांत्रिक-रक्त-गाळणी
४८
Disability
अपंगिता, अपंगत्व
४९
Discharge summaries
सुटका-समयीचे-सारांश अहवाल
५०
Document
दस्त
५१
Dose
मात्रा
५२
Drowsy
झोपाळलेला
५३
Easy Bleeding
सहज-रक्तस्त्राव-प्रवणता
५४
Easy Bruising
सहज-जखम-प्रवणता
५५
Echo Patterns
प्रतिध्वनी-ठसे
५६
Eventually
यथावकाश
५७
Examinations
तपासण्या
५८
Excisional
पूर्णछेदक
५९
Experience
अनुभव
६०
External Beam Radiation Therapy
बाह्य-शलाका-प्रारणोपचार-पद्धती
६१
Extra-osseous
अस्थीबाह्य
६२
Favorable
पक्षकर
६३
Follow-up
पाठपुरावा
६४
Fore runners
पूर्व-संस्था
६५
Gene
जनुका
६६
General
सर्वसामान्य
६७
General anesthesia
संपूर्ण भूल
६८
Genitals
जननेंद्रिये
६९
Genito-Urinary-Tract-Abnormalities
जनन-मूत्रमार्गातील अपसामान्यता
७०
Get access
पोहोच प्राप्त होते
७१
Gland
ग्रंथी
७२
Goal
उद्दिष्ट
७३
Graft
कलम
७४
Group
गट
७५
Hair-Follicles
केसांचे-मूळ
७६
Hesitate
संकोच करणे
७७
Histology
पेशीरचना, पेशीशास्त्र
७८
Hives
पुरळ
७९
Hospital
शुश्रुषालय
८०
Humerus
दंडाचे हाड
८१
Hydrogenase 
उद्‌जनाद्वारे एखाद्या पदार्थाच्या क्षपणास उत्प्रेरक ठरणारे विकर
८२
Immune
अबाधित
८३
Immuno-histo-chemistry
अबाधित-इतिहासातील-रसायनस्थिती
८४
Improvements
सुधारणा
८५
Incision
छेद, चीर
८६
Incisional
अंशछेदक
८७
Increased Chances of Infection
वर्धित-संसर्ग-प्रवणता
८८
Injection
अंतर्क्षेपण
८९
Intact
शाबूत
९०
Intensity Modulated Radiation Therapy
प्रखरता नियमीत प्रारणोपचार पद्धती
९१
Interpretation
समाकलन
९२
Intravenous-IV
शिरेतून
९३
Issue
प्रश्न
९४
Journals
नियतकालिके
९५
Late Effects
विलंबित प्रभाव
९६
Leukemia
रक्त-कर्क
९७
Local
स्थानिक
९८
Local anesthesia
स्थानिक भूल
९९
Lumps or Bumps
गाठी वा टेंगळे
१००
Lymph Node
लसिका जोड
१०१
Lymphadenectomy
लसिका-जोड-शल्यक्रिया
१०२
Malignant
मारक, कर्कजन
१०३
Medical
वैद्यकीय
१०४
Metastasis
कर्क-प्रसारण
१०५
Modulation
नियमीत करणे
१०६
More Involved Tests
अधिक सखोल चाचण्या
१०७
MRI
चुंबकीय-अनुनाद-चित्रण
१०८
Mutations
अंतरणे
१०९
Nephrectomy
मूत्रपिंड-शल्यक्रिया
११०
Neuro-ecto-dermal
चेता-बाह्य-स्तरीय
१११
Neuro-endo-dermal
चेता-अंतर-स्तरीय
११२
Neuro-meso-dermal
चेता-मध्य-स्तरीय
११३
Normal Actvities
सामान्य क्रियाकर्मे
११४
Normal Cell
प्राकृत पेशी
११५
Numbing Medicine
बधीरक औषध
११६
Numbness
बधीरता, सुस्तपणा
११७
Official
अधिकृत
११८
Onco-Genes
अर्बुद-कारक-जनुका
११९
Oncology
अर्बुदशास्त्र
१२०
Operation
कार्यवाही
१२१
Operative Report
कार्यवाहीचा अहवाल
१२२
Option
पर्याय, विकल्प
१२३
Optional
पर्यायी, वैकल्पिक
१२४
Organ
अवयव
१२५
Outlook
परिप्रेक्ष्य
१२६
Ovary
बिजांडकोश
१२७
Over-Growth
अति-वृद्धी
१२८
Partial
आंशिक
१२९
Pathologist
रोगनिदानतज्ञ
१३०
Pathology Report
निदानात्मक अहवाल
१३१
Patterns
ठसे
१३२
Pediatric Surgeon
बाल-शल्य-चिकित्सक
१३३
Pediatric Urologist
बाल-मूत्रप्रणाली-तज्ञ
१३४
Pelvis
ओटिपोट
१३५
Peripheral
परिघीय
१३६
Permeable
पाझरक्षम
१३७
Physical
शारीरिक
१३८
Policy
धोरण
१३९
Polymerase
बहुरेण्वीय-निर्माण-विकर
१४०
Problems
समस्या
१४१
Professional
व्यावसायिक
१४२
Prognosis
अटकळ, रोगनिदान, अनुमान
१४३
Prognosis
रोग वा आजाराची संभाव्य वाटचाल
१४४
Prostate Gland
शुक्राशय पिंड
१४५
Prosthesis
कृत्रिम अवयव
१४६
Proton
धनक
१४७
Quick look
त्वरित निरीक्षण
१४८
Radiation therapy
प्रारणोपचार-पद्धती
१४९
Radical
मूलगामी
१५०
Recommended
संस्तुत
१५१
Records
नोंदी
१५२
Regional
प्रादेशिक
१५३
Report
अहवाल
१५४
Salvaged
वाचविण्यात आलेला
१५५
Sarcoma
मांस-अर्बुद
१५६
Schedule
वेळापत्रक
१५७
Screening-Tests
गाळणी-चाचण्या
१५८
Settle
स्थिरावतात
१५९
Set-up
तयार करणे
१६०
Short Term
अल्प-अवधी
१६१
Social Workers
सामाजिक कार्यकर्ते
१६२
Sonogram
ध्वन्यातीत-लहरी-आलेख
१६३
Spinal Cord
मज्जारज्जू
१६४
Spinal cord
पृष्ठमज्जारज्जू, मज्जारज्जू
१६५
Spine
पाठीचा कणा
१६६
Staging
अवस्थांकन
१६७
Stain
अभिरंजक
१६८
Statistics
सांख्यिकी
१६९
Stem Cell
मूल-पेशी
१७०
Stinging
दुःख
१७१
Strands
धागे
१७२
Surgeon
शल्यविशारद
१७३
Surgery
शल्यक्रिया
१७४
Surgical Exploration
शल्यक्रियात्मक अन्वेषण
१७५
Survival rate
टिकाव दर
१७६
Syndrome
लक्षणसमूह
१७७
Syringe
पिचकारी
१७८
Targeted
लक्ष्य-केंद्रित
१७९
Teen
कुमार, कुमारवयीन
१८०
Tendon
अस्थिबंध
१८१
Tests
चाचण्या
१८२
Therapy
उपचार-पद्धती
१८३
Thyroid
अवटू ग्रंथी
१८४
Tingling
मुंग्या येणे, चुरचुरणे, भिरभिरणे
१८५
Tingling
झिणझिण्या येणे
१८६
Tissue
ऊती
१८७
Transducer
संकेतांतरक
१८८
Trans-Location
अदला-बदल
१८९
Transplant
प्रत्यारोपण
१९०
Treatment
उपचार
१९१
Tumor
अर्बुद
१९२
Tumor-Suppressor-Genes
अर्बुद-दमनक-जनुका
१९३
Unfavorable
विपक्षकर
१९४
Vital
जीवनावश्यक
१९५
Widely
सर्वदूर



अकारविल्हे रचलेले, मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द


अक्र
पर्यायी मराठी शब्द
मूळ इंग्रजी शब्द



अंतरणे
Mutations
अंतर्क्षेपण
Injection
अंशछेदक
Incisional
अटकळ, रोगनिदान, अनुमान
Prognosis
अति-वृद्धी
Over-Growth
अदला-बदल
Trans-Location
अधिक सखोल चाचण्या
More Involved Tests
अधिकृत
Official
अनुभव
Experience
१०
अनुरूप
Conformal
११
अपंगिता, अपंगत्व
Disability
१२
अ-पान-शर्करा-गर्भक-आम्ल
De-Oxy-Ribo-Nucleic-Acid
१३
अबाधित
Immune
१४
अबाधित-इतिहासातील-रसायनस्थिती
Immuno-histo-chemistry
१५
अभिप्राय
Comments
१६
अभिरंजक
Stain
१७
अर्बुद
Tumor
१८
अर्बुद-कारक-जनुका
Onco-Genes
१९
अर्बुद-दमनक-जनुका
Tumor-Suppressor-Genes
२०
अर्बुदशास्त्र
Oncology
२१
अल्प-अवधी
Short Term
२२
अवटू ग्रंथी
Thyroid
२३
अवयव
Organ
२४
अवस्थांकन
Staging
२५
अस्थिबंध
Tendon
२६
अस्थी-चित्रांकन
Bone-Scan
२७
अस्थीबाह्य
Extra-osseous
२८
अस्थीमज्जा
Bone-Marrow
२९
अहवाल
Report
३०
आंशिक
Partial
३१
उद्‌जनाद्वारे एखाद्या पदार्थाच्या क्षपणास उत्प्रेरक ठरणारे विकर
Hydrogenase 
३२
उद्‌जनाद्वारे एखाद्या पदार्थाच्या प्राणिलीकरणास उत्प्रेरक ठरणारे विकर
Dehydrogenase
३३
उद्दिष्ट
Goal
३४
उपचार
Treatment
३५
उपचार-पद्धती
Therapy
३६
ऊती
Tissue
३७
ओटिपोट
Pelvis
३८
कर्क
Cancer
३९
कर्क पेशी
Cancer Cell
४०
कर्क-अर्बुद
Carsinoma
४१
कर्कजन
Cancerous
४२
कर्क-प्रसारण
Metastasis
४३
कलम
Graft
४४
कार्यवाही
Operation
४५
कार्यवाहीचा अहवाल
Operative Report
४६
कुमार, कुमारवयीन
Teen
४७
कृत्रिम अवयव
Prosthesis
४८
केसांचे-मूळ
Hair-Follicles
४९
गट
Group
५०
गाठी वा टेंगळे
Lumps or Bumps
५१
गाळणी-चाचण्या
Screening-Tests
५२
गुणविधर्मी
Contrast
५३
ग्रंथी
Gland
५४
घटक-वगळ
Apheresis
५५
चाचण्या
Tests
५६
चुंबकीय-अनुनाद-चित्रण
MRI
५७
चूषण
Aspiration
५८
चेता-अंतर-स्तरीय
Neuro-endo-dermal
५९
चेता-बाह्य-स्तरीय
Neuro-ecto-dermal
६०
चेता-मध्य-स्तरीय
Neuro-meso-dermal
६१
छेद, चीर
Incision
६२
जनन-मूत्रमार्गातील अपसामान्यता
Genito-Urinary-Tract-Abnormalities
६३
जननेंद्रिये
Genitals
६४
जनुका
Gene
६५
जवळून
Closely
६६
जीवनावश्यक
Vital
६७
झिणझिण्या येणे
Tingling
६८
झोपाळलेला
Drowsy
६९
टिकाव दर
Survival rate
७०
ठसे
Patterns
७१
तपासण्या
Examinations
७२
तयार करणे
Set-up
७३
त्वरित निरीक्षण
Quick look
७४
दंडाचे हाड
Humerus
७५
दस्त
Document
७६
दुःख
Stinging
७७
धनक
Proton
७८
धमनी-प्रवेशक
Catheter
७९
धागे
Strands
८०
धोरण
Policy
८१
ध्वन्यातीत-लहरी-आलेख
Sonogram
८२
नमुना काढण्याची शल्यक्रिया
Biopsy
८३
निदान
Diagnosis
८४
निदानात्मक अहवाल
Pathology Report
८५
नियतकालिके
Journals
८६
नियमीत करणे
Modulation
८७
निर्धारण
Assessment
८८
नोंदी
Records
८९
पक्षकर
Favorable
९०
परिघीय
Peripheral
९१
परिप्रेक्ष्य
Outlook
९२
पर्याय, विकल्प
Option
९३
पर्यायी, वैकल्पिक
Optional
९४
पाझरक्षम
Permeable
९५
पाठपुरावा
Follow-up
९६
पाठीचा कणा
Spine
९७
पिचकारी
Syringe
९८
पुरळ
Hives
९९
पूर्णछेदक
Excisional
१००
पूर्व-संस्था
Fore runners
१०१
पृष्ठमज्जारज्जू, मज्जारज्जू
Spinal cord
१०२
पेशीकेंद्रविकार, पेशीकेंद्र खूपच मोठे आणि विकृत होण्याचा कल
Anaplastic
१०३
पेशीरचना, पेशीशास्त्र
Histology
१०४
पोट
Abdomen
१०५
पोहोच प्राप्त होते
Get access
१०६
पोहोच-साधन
Assess Device
१०७
प्रखरता नियमीत प्रारणोपचार पद्धती
Intensity Modulated Radiation Therapy
१०८
प्रचलित
Current
१०९
प्रतिध्वनी-ठसे
Echo Patterns
११०
प्रतिपिंड, जंतुजन्य विषाचा परिणाम नष्ट करणारे रक्तातील एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन
Antibody
१११
प्रत्यारोपण
Transplant
११२
प्रश्न
Issue
११३
प्राकृत पेशी
Normal Cell
११४
प्रादेशिक
Regional
११५
प्रारणोपचार-पद्धती
Radiation therapy
११६
बधीरक औषध
Numbing Medicine
११७
बधीरता, सुस्तपणा
Numbness
११८
बहुरेण्वीय-निर्माण-विकर
Polymerase
११९
बालके, मुले
Children
१२०
बाल-मूत्रप्रणाली-तज्ञ
Pediatric Urologist
१२१
बाल-शल्य-चिकित्सक
Pediatric Surgeon
१२२
बाल्य, बालकांचे
Children’s
१२३
बाह्य-शलाका-प्रारणोपचार-पद्धती
External Beam Radiation Therapy
१२४
बिजांडकोश
Ovary
१२५
मज्जारज्जू
Spinal Cord
१२६
मध्य-शिरा-प्रवेशक
Central Venous Catheter
१२७
मांस-अर्बुद
Sarcoma
१२८
मात्रा
Dose
१२९
मारक, कर्कजन
Malignant
१३०
मुंग्या येणे, चुरचुरणे, भिरभिरणे
Tingling
१३१
मूत्रपिंड-शल्यक्रिया
Nephrectomy
१३२
मूलगामी
Radical
१३३
मूल-पेशी
Stem Cell
१३४
मेंदू
Brain
१३५
यथावकाश
Eventually
१३६
यांत्रिक-रक्त-गाळणी
Dialysis
१३७
रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेला पेशीविभाजन- अभ्यास
Cytogenetics
१३८
रक्त-कर्क
Leukemia
१३९
रक्त-रसायनशास्त्र-चाचण्या
Blood-Chemistry-Tests
१४०
रसायनोपचार-पद्धती
Chemo therapy
१४१
रोख
Aim
१४२
रोग वा आजाराची संभाव्य वाटचाल
Prognosis
१४३
रोगनिदानतज्ञ
Pathologist
१४४
लक्षणसमूह
Syndrome
१४५
लक्ष्य-केंद्रित
Targeted
१४६
लसिका जोड
Lymph Node
१४७
लसिका-जोड-शल्यक्रिया
Lymphadenectomy
१४८
लाभ
Benefit
१४९
वर्धित-संसर्ग-प्रवणता
Increased Chances of Infection
१५०
वाचविण्यात आलेला
Salvaged
१५१
विकृती
Deformity
१५२
विदागार
Data base
१५३
विपक्षकर
Unfavorable
१५४
विलंबित प्रभाव
Late Effects
१५५
वेळापत्रक
Schedule
१५६
वैद्यकीय
Medical
१५७
व्यावसायिक
Professional
१५८
शलाका
Beam
१५९
शल्यक्रिया
Surgery
१६०
शल्यक्रियात्मक अन्वेषण
Surgical Exploration
१६१
शल्यविशारद
Surgeon
१६२
शाबूत
Intact
१६३
शारीरिक
Physical
१६४
शिरा-मध्य
Central Venous
१६५
शिरेतून
Intravenous-IV
१६६
शुक्राशय पिंड
Prostate Gland
१६७
शुश्रुषालय
Hospital
१६८
संकेतांतरक
Transducer
१६९
संकोच करणे
Hesitate
१७०
संगणित-अक्षीय-त्रिमिती-आलेखन
CAT
१७१
संगणित-त्रिमिती-आलेखन
CT
१७२
संपूर्ण भूल
General anesthesia
१७३
संपूर्ण-रक्त-गणना
Complete Blood Count
१७४
संलग्न असलेली
Attached
१७५
संस्तुत
Recommended
१७६
सक्रियन
Activation
१७७
समस्या
Problems
१७८
समाकलन
Interpretation
१७९
सर्वदूर
Widely
१८०
सर्वसामान्य
General
१८१
सल्ला
Advice
१८२
सहज-जखम-प्रवणता
Easy Bruising
१८३
सहज-रक्तस्त्राव-प्रवणता
Easy Bleeding
१८४
सांख्यिकी
Statistics
१८५
सामाजिक कार्यकर्ते
Social Workers
१८६
सामान्य क्रियाकर्मे
Normal Actvities
१८७
सारुप्य
Conformal
१८८
सुटका-समयीचे-सारांश अहवाल
Discharge summaries
१८९
सुधारणा
Improvements
१९०
सोबतच करावे लागणारे खर्च
Co-pays
१९१
सौम्य
Benign
१९२
स्थानिक
Local
१९३
स्थानिक भूल
Local anesthesia
१९४
स्थिरावतात
Settle
१९५
स्वतनूगत
Autologous

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.